वधु - वर फॉर्म

प्रदीप करपे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

14 April 2023 sant santaji maharaj jagnade 9 views

    सोनई: संगमनेर येथील उद्योजक व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष प्रदीप करपे यांना उंबरे येथील श्री छत्रपती प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारवितरण रविवारी (ता. ९) सायंकाळी ४ वाजता उंबरे येथील श्री हनुमान मंदिर सभागृहात होणार आहे. उत्तर महाराष्ट्र तैलिक समाजाचे अध्यक्ष रमेश गवळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी करपे यांचे अभिनंदन केले.

State level award to Pradeep Karpe

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh