वधू - वर फॉर्म

श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र वर्धा जिल्हाध्यक्ष पदी जयश्रीताई मोकदम

20 April 2023 sant santaji maharaj jagnade 147 views

    श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र तेली समाजाच्‍या विकासा साठी सदैव प्रयत्‍नशिल राहिलेले आहे. माननीय सुभाषजी घाटे यांच्या मार्गदर्शनात, नेतृत्वात श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे राज्यभरात संघटनात्मक संरचना सुरू आहे. श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे भविष्यात संघटन प्रबळ होण्यासाठी वर्धा जिल्हाध्यक्षा या पदावर वर्धा येथील सामाजिक कार्यकर्त्या, तेली समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत असणाऱ्या जयश्रीताई मोकदम यांची वर्धा जिल्हा अध्यक्ष पदी निवड  दि. १८.०४.२०२३ रोजी करण्यात आलेली आहे. त्‍यांच्‍या हास्‍ते समाजसेवा घडेल, व त्‍यांच्‍या अनुभव व कर्तव्यातून समाज मजबूत होऊन तेली समाजाच्या विकासाला मदत मिळेल ही सदिच्‍छा तेली समाजातुन व्‍यक्‍त करण्‍यात आलेले आहे.

shri Santaji navyuvak Mandal Maharashtra Wardha Jila Adhyaksh Jayshreetai Mokdam

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh