Bride / Groom Form

संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी परळी वैजनाथ तेली समाज

09 January 2016 sant santaji maharaj jagnade 84 views

      श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा शनि मंदिर, परळी वैजनाथ, बिड येथ्‍ो तेली समाज,तेली युवक संघटना, श्री शनैश्वर प्रतिष्ठाण परळी वैजनाथ यांच्‍या तर्फे  आयोजीत करण्‍़यात  आला होता.   श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आनंदात पार पडला तसेच "तेली समाज भुषण" पुरस्कार ने समाजाचे जेष्ठ साहित्यिक मा.श्री.आबासाहेब(गुरुजी) वाघमारे यांना सन्मानित केले गेले. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History