Bride / Groom Form

श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे स्कील सेंटर उभारण्याची मागणी

18 June 2023 sant santaji maharaj jagnade 76 views

    पुणे, ता. ६ : लोणी काळभोर येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे 'स्कील सेंटर' उभारण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे शहर शाखेतर्फे निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली. पुण्यात तेली समाजाचे सुमारे लाख नागरिक राहत असून, त्यांना या सेंटरचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली. या वेळी प्रदीप क्षीरसागर, प्रकाश कर्डिले, सुभाष म्हस्के, अनिल पन्हाळे, जीवन येवले आदी उपस्थित होते.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir