वधु - वर फॉर्म

पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावा २०२३

18 July 2023 Teli samaj 9 views

     पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व कौटुंबिक स्नेह मेळावा २०२३ रविवार दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते २, स्थळ  - संतोष मंगल कार्यालय संतोष नगर, १६ नं. बस स्टॉप, औंध - रावेत रोड, थेरगांव, पुणे  ३३. स्नेहभोजन  दुपारी २ ते ३

Pimpri Chinchwad teli Samaj aayojit gunvant Vidyarthi Satkar Samarambh va Kautumbik SNEH MELAVA      १० वी व १२ वी गुणगौरव अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, * १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची सन २०२३ साली पास झालेल्या मार्कशीटची झेरॉक्स आवश्यक आहे. ८ वी ते १२ वी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे * ८ वी ते १२ वी चे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील. * बोनाफाईड आणि चालु शैक्षणिक वर्षाची फी भरल्याची पावती. * अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. * चालू शैक्षणिक वर्ष २०२३ च्या ५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. * अर्ज ५ पेक्षा जास्त आल्यास आर्थिक निकषाप्रमाणे समिती ठरवेल त्या ५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. अर्ज करणारा विद्यार्थी पिंपरी चिंचवड शहर परिसरात वास्तव्यास असावा. फॉर्म जमा करण्याची अंतिम दिनांक - २०/०७/२०२३ फार्म भरून वॉट्सअॅपवर पाठविण्यासाठी संपर्क - सौ. अनिता रमेश गायकवाड (सचिव) 7773964163

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story