चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर आयोजित गुणवंत गौरव समारंभ २०२३ तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०२२ - २०२३ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन स्थळ - श्री संताजी वस्तीगृह, मुल रोड, रेंजर कॉलेज समोर, चंद्रपूर, रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ ला दुपारी २.०० वाजता करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अभिजीत वंजारी आमदार (विधान परिषद) प्रमुख अतिथी मा. डॉ. अमोल राखडे प्रसिध्द स्त्रीरोग एंडोस्कोपी सर्जन मा. डॉ. प्रदिप वरघणे हृदयरोग तज्ञ दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोज रविवार दुपारी २.०० ते २.३० वा. दुपारी २.३० ते ३.०० वा. : वार्षिक अहवाल व आमसभा (फक्त सभासदासाठी) : पाहुण्यांचे आगमन व स्वागत दुपारी ३.०० ते ५.०० वा. : गुणवंत गौरव समारंभ सायं. ५.०० ते ५.३० वा. सायं. ५.३० वा. : आर्थिक दृष्ट्या दुर्बल ११ वी च्या ११ विद्यार्थ्यांना सायकल व गणवेश वस्तुस्वरूपात मदत : समारोप व अल्पोपहार
आपले विनित अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोणे सचिव श्री. रमेश भुते चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक कार्यकारी मंडळ व सदस्यगण, चंद्रपूर संयोजक डॉ. सौ. प्रेरणाताई कोलते अध्यक्षा, संताजी महिला ना. सह. पत संस्था डॉ. सौ. मृणालताई धोपटे अध्यक्षा, संताजी महिला मंच कार्यकारी मंडळ डॉ. वासुदेव गाडेगोणे अध्यक्ष डॉ. अनंत हजारे उपाध्यक्ष श्री. रमेश भुते सचिव श्री. अजय वैरागडे कोषाध्यक्ष श्री. शाम धोपटे सहसचिव कार्यकारी सदस्य सौ. शैलजा भलमे, डॉ. प्रमोद बांगडे, अॅड. शरद आंबटकर, श्री. बबन बांगडे प्रा. नामदेव वरभे, डॉ. विश्वास झाडे सौ. शोभाताई भरडकर, श्री. प्रकाशचंद्र खनके प्रा. दुर्वास वाघमारे, सौ. वैशाली पोटदुखे श्री. मनोहर बेले स्विकृत सदस्य डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. अशोक कावडे, अॅड. अनिल गिरटकर, श्री. मनिष खनके, श्री. विजय घटे व्यवस्थापक श्री. उमेश आष्टणकर