वधू - वर फॉर्म

सौ. निशा करपे पुणे शहर महिला अध्यक्ष पदी

20 January 2016 Teli samaj 101 views

    चाकण :- समाज संघटन करून नेतृत्व साकारलेल्या सौ. निता करपे यांची निवड श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे या संस्थेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी नुकतीच त्यांची निवड झाली. सुदुंबरे येथे झालेल्या कार्यकारणीच्या मिटींग मध्ये संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळशेठ जगनाडे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. समाज संस्थेत महिला पदाधीकारी अपवादाने आसतात. महिला शक्ती कार्यात सक्रीय असावी हा विचार करून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya