वधु - वर फॉर्म

श्री संताजी समाज विकास संस्था अमरावती आयोजित भव्य गुणगौरव सोहळा

26 July 2023 Teli samaj 106 views

     श्री संताजी समाज विकास संस्थे च्या वतीने शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात प्राविण्यप्राप्त केलेल्या व स्पर्धा परिक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा “भव्य गुणगौरव सोहळा” रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजता अभियंता भवन, शेगाव नाका, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे आयोजीत केला आहे. यावेळी पालक व विद्यार्थ्यांकरिता - श्री उमेश कोराम अध्यक्ष स्टुडंटस राईटस असोसिएशन ऑफ इंडिया यांचे "स्पर्धा परिक्षांवर मार्गदर्शन" या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

Shri Santaji Samaj Vikas Sanstha Amravati aayojit Bhavya Gungaurav Sohala     प्रमुख अतिथी: प्रा.डॉ. वसंतराव जामोदे सर प्रा. डॉ. दिलीप तांबेकर, प्रा. डॉ. प्रकाश पजगाडे,  सौ. शिल्पा रविंद हांडे सभपती पं.स. तिवसा डॉ. माधवी अंबाडेकर. डॉ. देविदासराव कढाणे प्रा. डॉ. संजय तिरथकर श्री अशोक डोंगरे (माजी महापौर) श्री चंद्रशेखर पिंपळे इंजि. विनोद अजमिरे श्री शंकरराव श्रीराव, वरुड श्री किशोर गुल्हाने, परतवाडा श्री मनिष गाडबैल श्री सुधीर शेंडे श्री विजयराव हटवार श्री मिलीद राजगुरे (E.O.) श्री संजय जावळे, वरुड प्राचार्य डॉ. शंकरराव श्रीराव प्राचार्य डॉ. अजय गुल्हाने प्रा.डॉ.गजाननराव गुल्हाने प्रा. डॉ. रमेश बिजवे सौ. सुमंगलाताई श्रीराव डॉ. सौ. रंजना बनारसे प्राचार्य श्रीरंग माथुरकर डॉ. दिपक ढोले, मोर्शी प्रा.डॉ. मंगेश गुल्हाने प्रा. डॉ. प्रकाश देवतळे इंजि. अनिल शिरभाते श्री चंदुभाऊ मेहरे श्री दिलीप बिजवे (ACP) श्री सुरेश साहु गुरूजी श्री प्रशांत शिरभाते वलगांव श्री कृष्णराव गभणे,  प्रा. डॉ. नितीन शिरभाते

    आयोजक प्रा. संजय आसोले (अध्यक्ष श्री संताजी समाज विकास संस्था) व सामाजिक कार्यकर्ते मित्र परिवार आयोजन समिती : सर्वश्री रमेश शिरभाते, श्री गंगाधरराव आसोले, मिलींद शिरभाते, प्रा. डॉ. अनुप शिरभाते, प्रा. सुनिल जयसिंगपुरे, अॅड. चारुदत्त गुल्हाने, अतुल बिजवे, अरुणभाऊ गुल्हाने (फुलवाले), प्रा.डॉ. राजीव गुल्हाने, संजय रायकर, निलेश शिरभाते, मधुकरराव शिंदे, रामभाऊ कावडकर, उपसंचालक रविंद्र लोखंडे, राजेंद्र टाके, प्रा. दिलीप शिरभाते, नंदकिशोर शिरभाते, विलास शिरभाते, डॉ. विजयराव अजमिरे, अरुणभाऊ गुल्हाने (फुलवाले), इंजि. राजेन्द्र गुल्हाने, मधुकराव शिंदे, श्री ओमप्रकाश वाडीभस्मे, श्री अविनाश गुल्हाने, श्री राजुभाऊ श्रीराव, श्री अनिल गुल्हाने, श्री विजयराव कपीले, श्री हरिदासपंत गुल्हाने, श्री मनोज शिरभाते, श्री अविनाश टाके, नरेशपंत गाडबैल, श्री श्रीरामपंत सुखसोहळे, श्री किशोर ढोले, श्री प्रदिप बनारसे, श्री विजय राजगुरे, श्री सचिन बिजवे, डॉ. मुकुंद नाहे, प्रभाकर गुल्हाने, इंजि. अरुणराव गुल्हाने, श्री किशोर शिरभाते श्री सुनील पचगाडे, सुधाकरराव पिंपळकर, गंगाधरराव गुल्हाने, वसंतराव बिजवे, मनोहरराव डाफे, दामोधरराव हांडे, विजयराव गुल्हाने, अॅड. मनिष सवालाखे, अमोल बनारसे, दिपक माथुरकर, अनिल शिरभाते, सुनिल पचगाडे, सुदर्शन सव्वालाखे, जगदीश गुल्हाने (वरुड), नंदु रावेकर (नांदगाव खंडे.), अनिल शिरभाते (नांदगाव खंडे.), प्रा. समिर बिजवे (दर्यापूर), प्रा. छत्रपती गभणे, प्रा. अरुण पडोळे, आर. डी. गुल्हाने, डॉ. राजु बनारसे, प्रा. विनय राजगुरे, प्रा. अनिल देऊळकर, प्रा. एस. व्ही. शिरभाते, प्रा. सुरेन्द्र किन्हीकर, किशोर श्रीराव, सारंग चौधरी, प्रा. मुकेश साहू, नंदकुमार शिरभाते, अविनाश माळोदे, निळकंठराव शिरभाते, प्रशांत शिरभाते (चांदुर रे.), अशोकराव हांडे (चांदुर रे.), विशाल सव्वालाखे, शाम चौकडे, राजेन्द्र शिरसुद्धे, सचिन बिजवे, प्रविण गुल्हाने, शैलेश सोनुकले, सारंग शिरभाते, रविकुमार शिरभाते, सावन श्रीराव, डॉ. विजय शिरभाते, डॉ. सौरभ अंबाडेकर, डॉ. सौ. रंजना बनारसे, सौ. मनिषा चारुदत्त गुल्हाने, डॉ. माधवीताई अंबाडेकर, डॉ. धिरज इसोकार, डॉ. स्वप्निल शिरभाते, डॉ. नितीन शिरभाते, डॉ. गजाननराव गुल्हाने, इंजि.प्रशांत जयसिंगपूरे, इंजि. आशिष आगरकर, इंजि. अविनाश गुल्हाने, इंजि. राजेश नथिले, अमोल गुल्हाने, किशोर शिरभाते, निलेश जावरे, निलेश बिजवे, गजानन झोपाटे, प्रशांत नालसे, सुनिल खोडे, निलेश किन्हीकर, मनोज खोडके, निलेश देशमुख, रविन्द्र गुल्हाने, जिवन बनारसे, आतिश शिरभाते (दर्यापुर), प्रा. गजानन गुल्हाने (कारंजा), प्रकाशराव गुल्हाने, प्रविण गुल्हाने, मंगेश श्रीराव, नितीन जयसिंगपुरे, अनिल शिरभाते, प्रितेश सुरंजे, कार्यक्रम ठीक दुपारी ठिक ३.०० वा. सुरु होईल वेळेवर उपस्थित राहावे हि विनंती करण्‍यात आलेली आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj