वधू - वर फॉर्म

जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर आयोजित सत्कार समारंभ

31 August 2023 Teli samaj 139 views

      शनिवार दिनांक २६.८.२३ रोजी दुपारी १.३० वाजता, स्थळ जवाहर विद्यार्थी  गृह सिव्हील लाईन्स, नागपूर शालांत परीक्षेत मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, पी. एच. डी. प्राप्त व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच संस्थेच्या ज्येष्ठ आजीवन सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे,

Jawahar Vidyarthi gruha Nagpur aayojit Satkar samarambh      कार्यक्रमाचे अध्यक्ष - मा.श्री. रमेशजी गिरडे अध्यक्ष, जवाहर विद्यार्थी गृह मा. बाबूरावजी वंजारी डॉ. संजय ढोबळे - प्रमुख उपस्थिती - मा. श्री. विकासजी ठाकरे आमदार, पश्चिम नागपूर विधानसभा प्रमुख उपस्थिती - विनीत मा. हरिभाऊ किरपाने डॉ. प्रा. सौ. दीपा हटवार सर्वश्री - -गुलाबराव जुननकर, शंकरराव भुते, मिलींद माकडे, चंद्रकांत ढोबळे, प्रशांत पाहूणे, नरेंद्रकुमार दिवटे, प्रदिप लाखे, प्रमोद महाजन, चंद्रशेखर बाळबुधे, शेषराव सावरकर, दामोधर सातपूते, मंगेश घवघवे, दिलीप तुपकर, बालानंद टापरे, सौ. बबीता मेहर, पंढरीनाथ ढोबळे, अरुण वंजारकर. जवाहर विद्यार्थी गृह कार्यकारी मंडळ, नागपूर

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj