वधू - वर फॉर्म

तेली गल्लीच्या लेखनीला तैलिक मध्ये न्याय - �मा. सौ. प्रिया �महिंद्रे�

29 August 2016 Teli samaj 82 views

    पुणे - महाराष्ट्र तैलीक महासभा ही गट, तट, भेद, हेकेखोर यात न गुंतता ती समाजाची रक्त वाहिनी बनावी या साठी तेली गल्ली मासिकाने विपुल लेखन केले. कारण ही समाजाची संघटना आहे. ती दुफळीत गुंतून समाजाचे नुकसान होऊ नये म्हणुन चांगल्या बाबींचे कौतुक व चुकांचा पंचनामा मांडला. काही सुज्ञ मंडळींनी ही आपले विचार इतर प्रसार माध्यमातुन मांडले. त्याला चांगले फळ येऊ लागले. समाजातील जेष्ठ बांधवांची सह विचार सभा मुंबई येथे संपन्न झाली. या ठिकाणी समाजात दुफळी होऊ नये म्हणुन मते मांडून त्या बाबत निर्णय प्रक्रिया सुरू झाली. त्या ठिकाण उपस्थीत असलेल्या मा. सौ. प्रिया  महिंद्रे यांनी दिली. कारण तेली गल्ली हे मासीक हे शक्य तो संतुलन साधण्याचा प्रमाणिक प्रयत्न करते. कदाचीत आमची चुक असेल तर कळवा त्या विचारांना ही प्रसिद्धी देऊ.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh