Bride / Groom Form

संताजी महिला मंडळाच्यावतीने मैत्री दिवस

01 September 2023 sant santaji maharaj jagnade 96 views

     साकोली - संताजी महिला मंडळाच्या वतीने मैत्री दिवस खूप उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी एकत्रित येऊन जुने खेळ खेळून आणि मैत्री कशी असावी ह्यावर विचार मांडण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन वैशाली यांनी केले तर आभार ममता झिंगरे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला वैशाली वाडीभस्मे, रुपाली साठवणे, ममता झिंगरे, सिंधू खोब्रागडे, नूतन भुरे, लीना पंचभाई, अनिता चांदेवार, प्रतिभा चांदेवार, मंदा बावनकर, शकुन गिऱ्हेपुंजे, वैशाली लांजेवार, कला हटवार, ललिता गभणे, लता चांदेवार, मनीषा फटींग, पुष्पा चांदेवार महिला उपस्थित होते.

Friendship Day on behalf of Santaji Mahila Mandal

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan