वधु - वर फॉर्म

जवाहर विद्यार्थी गृह आयोजित तेली समाज नागपूर वधू - वर परिचय मेळावा

17 September 2023 teli samaj vadhu var melava 7 views

     नि:शुल्क नोंदणी - जवाहर विद्यार्थी गृह संस्थे तर्फे 14.11.23 रोजी दिवाळी निमित्त वर वधू - वर मेळाव्याचे  आयोजन सिव्हिल लाईन येथे होणार असून  "सुयोग" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. तेली समाजातील युवक युवती आपली नावे दि.20.09.23 पर्यंत सिव्हिल लाईन व नंदनवन कार्यालयात दोन पासपोर्ट साइज फोटो सह नोंदणी करावी.  कार्यालयीन वेळे ( ११ते ६ )   दि.20-09-23 पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf  मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा. कार्यालय - 07122533649 सिव्हिल 07122711429 नंदनवन पत्ताः जवाहर विद्यार्थी गृह.लॉ  कॉलेज चौक जवळ.वेस्ट हायकोर्ट रोड.सिविल लाईन्स नागपूर .440001 वरिल पत्यावर बायोडेटा /फार्म-स्पीड पोष्टनी या कुरीअरनी पाठवावे.

Jawahar Vidyarthi gruha aayojit teli Samaj Nagpur Vadhu - Var Parichay Melava Form - Nagpur Teli Samaj matrimonial

Download

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994