वधु - वर फॉर्म

तेली समाज वधु - वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२३

05 November 2023 sant santaji maharaj jagnade 52 views

     महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा अंतर्गत श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, सातारा - महाराष्ट्र ऑफिस: सर्व्हे नं. १८०५, नागठाणे, ता. जि. सातारा ४१५५१९, फोन नं. ९६८९३५९४७८, मोफत वधु - वर मेळावा व समाज मेळावा सातारा २०२३, 

मेळाव्याचे ठिकाण : साईदत्त मंगल कार्यालय वाढे फाटा सातारा, शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. पासून

  teli samaj vadhu var melava satara Form 2023 - teli Samaj Satara matrimonial

Download

    वधु-वरांचे फॉर्म खालील समाजबांधवांच्या व्हाटस अप नंबरवर पाठवावे. - मा. राम पडगे अध्यक्ष ९६८९३५९४७८,   मा. विठ्ठलराव क्षीरसागर, उपाध्यक्ष, ९४२३३४८४१५, मा. पोपटराव गवळी कार्याध्यक्ष ९८२२२१७१०८, मा. नामदेवराव झगडे सचिव ७३८५२८०३२२, मा. संजय शेडगे जिल्हाध्यक्ष ८४८३०१६७८९, मा.सौ.सुरेखा हाडके  अध्यक्ष महिला समिती ९८२३३४६८९८, श्री. रमेश पवार ९०७५२७४३५७ श्री. अनिल किर्वे ९४२०७२२०९४, श्री. पोपटराव भोज ९८८१८४८४८८, श्री. हनमंत चिंचकर, ९१३०२३२५८९ सौ. प्रिया गंधाले ९८९०९३४०२२, श्री. प्रदिप देशमाने ९७६६६५४०१० श्री. दत्तात्रय देशमाने ९९२२६४३६९६ श्री. प्रविण रोकडे ७५८८५६०६५०, श्री. राजेंद्र राऊत ९८५००४९२२७, श्री. लक्ष्मण गवळी ९८९०९२९४९५ श्री. श्रीकांत तांबे ९८२२७८८५३२, श्री. अमोल राऊत ८८८८७७७४१४, सौ.कुसुम मेरूकर ९४२०६३२९३०, श्री.बापुराव क्षीरसागर ९२७००९१८५५ सतिश क्षिरसागर, नितिन देशमाने, विवेक चिंचकर, धनंजय भिसे, प्रविण चांदवडकर, संजय भोज, सौ. रश्मी राऊत, प्रविण रोकडे, चंद्रकांत दळवी, सौ. लता पडगे, सौ. शारदा किंव सौ. रजनी शेडगे, सौ. राजश्री भोज, अमोल महाडिक, अमोल झगडे, सुनिल किर्व, जयवंत चिंचकर, कृष्णा चिंचकर, रितेश राऊत, धवल शेडगे, मंगेश नरवणकर, संतोष दळवी, रत्नदिप दळवी, अनिल दळवी, अनिल किन, चंद्रकांत खेडकर, सागर चव्हाण, अमित रहाटे | वधु-वरांचे पोस्टाने पाठविण्यासाठी पत्ता : श्री. नामदेवराव झगडे, मु.पो.पाटण, चाफोली रोड, ता. पाटण, जि. सातारा : ४१५२०६. मोबा. ७३८५२८०३२२

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj