Bride / Groom Form

मराठा आरक्षण आंदोलनात हिंसा करणाऱ्या वर करवाई करा !

05 November 2023 O.B.C. 103 views

    पिंपरी - आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात मराठा समाजाने काही लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने हवेली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली.

    महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष अनिल राऊत, खान्देश तेली समाज अध्यक्ष अनिल चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे, की नेते जयदत्त क्षीरसागर, युवा आघाडी अध्यक्ष संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थान आणि वाहनांना आंदोलकांनी आग लावून नुकसान केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava