वधू - वर फॉर्म

भंडारा तेली समाज आयोजित कोजागिरी पौर्णिमा

06 November 2023 sant santaji maharaj jagnade 140 views

     भंडारा : विदर्भ तैलिक सेवा संघटन जिल्हा युवा आघाडीच्या वतीने स्थानिक श्री संत संताजी जगनाडे महाराज, तेली समाज संताजी सभागृहात मंगळवारी कोजागरी साजरी करण्यात आली.

Bhandara Teli Samaj kojagiri Purnima      उद्घाटन श्री संताजी सेवा मंडळ सहकार्यवाह मंगेश वंजारी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विदर्भ तैलिक सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद मुंडले, तिलक बालपांडे, जाधोवराव साठवणे, भाऊराव वंजारी, इंद्रजित कुर्सेकर, डॉ. भगवान मस्के, किरपान, पुष्पा साठवणे, राम थोटे, मनोहर मेहर, पवन दिवटे, विशाल भिवगडे, क्षीरसागर, सुलभा मस्के, अंशुजा मोहरकर, संगीता डोकरीमारे, सुलभा मलेवार, रंजना गभणे, अश्विनी शहारे, रजनी घाटोळे, शीतल पडोळे, माधुरी गिर्हेपुंजे, रजनी भोंगाडे, संगीता हटवार, देवयानी लांजेवार, रिना हटवार, सरिता साखरवाटे प्रियंका ढवळे, सुजाता  साठवणे, काटेखाये, रितू साठवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी शहारे, आभार पुष्पा साठवणे यांनी मानले.

Bhandara Teli Samaj kojagiri

विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण

     याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात विजेत्या रोशनी खंडाईत, अंशुजा मोहरकर, हंसवाहिनी गभणे, अनिता साठवणे, अनिता भोंगाडे, मुग्धा भोंगाडे, अश्विनी भोंगाडे, प्रीती साठवणे, कल्याणी लांजेवार, मयुरी भोंगाडे, शिवानी साठवणे आदींना मंगेश वंजारी, राम थोटे यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh