वधू - वर फॉर्म

खान्देश तेली समाज वधू-वर सूची अर्जाचे प्रकाशन

06 November 2023 teli samaj vadhu var melava 147 views

     जळगाव - खान्देश तेली समाज सेवा संस्थेतर्फे खेडी रोड येथील श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज उद्यानात राज्यस्तरीय वधू-वर सूची २०२३ - २४ चे फॉर्मचे प्रकाशन करण्यात आले. वधू-वर सूची १४ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. समाजातील विवाहेच्छुकांनी नोदणी अर्जातील संपूर्ण माहिती भरून संस्थेच्या गणेशवाडी येथील कार्यालयात भरून पाठवावा असे आवाहन आयोजक खान्देश तेली समाज सेवा संस्थेचे प्रभारी अध्यक्ष डी. ओ. चौधरी यांनी केले. या वेळी समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Khandesh teli Samaj Vadhu Var form Prakashan

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh