वधु - वर फॉर्म

तेली समाज नांदेड राज्यस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा

07 November 2023 teli samaj vadhu var melava 52 views

     तेली समाज सेवाभावी संस्था, नांदेड, मुख्य प्रवर्तक : मा. श्री दशरथराव गोविंदराव सावकार सुर्यवंशी, राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा, रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत. स्थळ : वामनराव पावडे मंगल कार्यालय पुर्णा रोड, नांदेड.

Teli Samaj Nanded Rajyastariya Vadhu Var Palak Parichay Melava

Download

Teli Samaj Nanded Rajyastariya Vadhu Var Palak Parichay Melava

     संपर्क कार्यालय ॲड. बालाजीराव बनसोडे सह्याद्रीनगर तरोडा बु. रोड, नांदेड. मो. ९४२३४४११८१ लक्ष्मणराव क्षीरसागर राजयोग फार्मा २१२, सन्मान टॉवर वजीराबाद नांदेड मो. ९८९०००५०२० रामदास राऊत उदयनगर, भाग्यनगर कमानी जवळ, नांदेड. मो. ९४२०९१३१०८ शेषराव आलोने विनायक नगर, हिंगोली रोड, नांदेड. मो. ९४०४०६१७०२ वधु-वर फॉर्म तेली समाज सेवाभावी संस्था पदाधिकारी यांचेकडे किंवा संपर्क कार्यालयात आणुन द्यावेत.

     मेळावा भोजन व्यवस्था प्रायोजक व मुख्य प्रवर्तक मा. श्री दशरथराव गोविंदराव सावकार सुर्यवंशी शिवकल्याणनगर ता. लोहा जि. नांदेड मो. ९४२१५४९२९१

     अध्यक्ष : श्री अॅड. बालाजीराव माणिकराव बनसोडे "पार्वती", सहयाद्रीनगर, नांदेड. मो. ९४२३४४११८१ उपाध्यक्ष : श्री नंदकिशोर गजानन झोळगे मंढई तेली समाज विठ्ठल मंदीर रोड, नांदेड मो. ९८९०८९७०१४ राजयोग फार्मा, सन्मान टॉवर वजीराबाद, नांदेड. मो. ९८९०००५०२० सचिव : श्री लक्ष्मणराव सं. क्षीरसागर कोषाध्यक्ष : श्री गणेशराव रामचंद्रराव सुर्यवंशी सहसचिव : श्री माधव चिमणाजी परगेवार सदस्य : श्री शेषराव बेगाजी आलोने सदस्य : श्री रामदास नारायणराव राऊत ३३, “समर्थ” सहयाद्रीनगर, नांदेड. मो. ९४२२१८८१०५ पुष्पनगर, ए. के. संभाजी मंगल कार्या. जवळ नांदेड. मो. ९८२३२०९६३९ “गिता”, विनायक नगर, हिंगोली रोड नांदेड.२ मो. ९४०४०६१७०२ उदयनगर, भाग्यनगर कमानी जवळ, नांदेड. मो. ९४२०९१३१०८ सदस्य : श्री इंजि. प्रकाश राजेश्वरराव व्यंकटपुरवार “गुरूकुंज", अंबेकरनगर, नांदेड. मो. ९४२३१४०९४९ सहयाद्रीनगर, नांदेड. मो. ९५६१९९७४८८ १४४, गणेशनगर, नांदेड. मो. ८४२१३१०५०० सदस्य : श्री नारायण गोविंदराव दावलबाजे सदस्य : श्री वसंतराव रामचंद्रराव यशवंतकर लेखा परिक्षक : श्री बाबुराव नागनाथराव व्यंकटपुरवार आंबेकरनगर, नांदेड. मो. ७३५०००१८२२

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक