Bride / Groom Form

नांदेड तेली समाजाचा ३ डिसेंबर रोजी वधू - वर - पालक परिचय मेळावा

10 November 2023 sant santaji maharaj jagnade 91 views

     मुदखेड - तेली समाज सेवाभावी संस्था नांदेड आयोजित वधू वर पालक परिचय मेळावा दिनांक ३ डिसेंबर रविवार वामनराव पावडे मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे आयोजित केला आहे .

     हा मेळावा राज्यस्तरीय मेळावा असुन पाल्यांनी आपल्या विवाहयोग्य मुला व मुलींचे नोंदणी फार्म भरून देण्यात लवकरात लवकर शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे.

     तेली समाज वधू-वर परिचय पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्य प्रवर्तक दशरथ सूर्यवंशी, अध्यक्ष बालाजीराव बनसोडे, कल्याण सूर्यवंशी, सचिव लक्ष्मणराव शिरसागर, गजानन सूर्यवंशी, गणेशराव सूर्यवंशी, शेषराव आलोने, मधुकररावजी क्षीरसागर, गजेंद्र साखरे, जयवंतराव देशमुख, दशरथ शिवलाड, रमेश मुळावकर, रघुनाथरावजी बनसोडे, शंकररावजी परकंटे, बबनराव बनसोडे, विवेक पळकंठवार, शिवानंद झोळगे, गणेश उकरंडे, भगवानराव सोळंके, प्राचार्य संजय डोईबळे, प्रकाश वेंकटपुरवार, गंगाधर सूर्यवंशी, नागनाथ चिटकुलवार, अशोक बिजवे, नारायण सुर्वे, दीपक सोनटक्के, नागनाथ राजकोटवार, रोशनलाल शाहू, नारायणराव बनसोडे, राम सावकार सूर्यवंशी यांच्यासह समस्त तेली समाज बांधव यांनी केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj