Bride / Groom Form

नाशिक शहर तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा फॉर्म २५ डिसेंबर २०२३

10 November 2023 teli samaj vadhu var melava 190 views

      नाशिक शहर तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २५ डिसेंबर २०२३,  फॉर्म पाठविण्याचा पत्ता: श्री संताजी मंगल कार्यालय, अशोक स्तंभ, नाशिक ४२२००१. फोन : (०२५३) २५७६४२५, ९०२८४४०५३७, ९४०४२६५२४४, कै. यादवराव वाघ नगर, मेळाव्याचे ठिकाण: श्रध्दा लॉन्स चोपडा लॉन्सच्या पुढे, गंगापूर रोड- मखमलाबाद लिंक रोड, पंचवटी, नाशिक. परिचय पुस्तिकेसाठी वधु-वरांची माहिती,  १ डिसेंबर २०.२३ नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रकाशित केले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. मागील सुचना काळजी पुर्वक वाचून फॉर्म भरावा.

Nashik Shahar teli Samaj Vadhu Var Palak Parichay melava form 2023

Download

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand