वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव सोहळा नाशिक

08 December 2023 sant santaji maharaj jagnade 33 views

     श्री संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव सोहळा दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी दु. ४.०० वा. जयंती पालखीचा मार्ग : पंचवटी कारंजा पासून वालझाडे मंगल कार्यालय, जुना आडगांव नाकापर्यंत सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Utsav sohala Nashik     प्रमुख पाहुणे मा. श्री. गजानन (नाना) शेलार कोषाध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मा.नगरसेवक, म.न.पा., नाशिक मा. श्री. डॉ. भूषण वसंतराव कर्डिले महासचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मा.श्री. भानुदासशेठ चौधरी संचालक, नामको अॅड. श्री. यतिनजी (महाराज) वाघ मा. महापौर, नाशिक महानगर पालिका, नाशिक मा. श्री. उत्तमराव सोनवणे अध्यक्ष, नाशिक तेली समाज मा. श्री. नरेंद्र (नाना) पवार संचालक, नामको

    संपर्क प्रमुख श्री. नंदकुमार जाधव ९४२२९४४१०० श्री. दत्तात्रय राऊत ९८२३३६९७७६ श्री. मयुर लोखंडे ९६०४०६०१४० श्री. अरूण क्षिरसागर ९८९०९४८०८१ श्री. ज्ञानेश्वर घोंग  ९३५९६२४४४० श्री. प्रसाद व्यवहारे ८१४९८८८४११ सौ. शितल शेजोळे ९६०४१०३९७९ सौ. रूपाली राऊत ९४२०६९६०९४

    कार्यक्रमाचे स्थळ वालझाडे मंगल कार्यालय जुना आडगांव नाका, पंचवटी, नाशिक आयोजक श्री संताजी महाराज बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, पंचवटी रणरागिणी महिला मंडळ, पंचवटी निमंत्रक सर्व तेली समाज बांधव पंचवटी विभाग, नाशिक

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994