Bride / Groom Form

संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंती वैजापूर तालुक्‍यात साजरी

09 December 2023 sant santaji maharaj jagnade 95 views

     वैजापूरः तालुक्यातील वाकला शुक्रवार दि ८ रोजी संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सरपंच जयनाथ भाऊ उपसरपंच बापू भाऊ वाकचौरे दत्तु भाऊ पाटील तसेच विविध सहकारी सोसायटी चेअरमन जगन भाऊ मगर वव्हाईस चेअरमन बाबूलाल मामा शिंदे सदस्य योगेश भाऊ विलास चौधरी दिलीप शेठ सोनवणे पुंजारी बडे सोमनाथ निकम रफिक भाई पठाण तसेच जि. शाळाचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थीव गावातील मान्यवर व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थित होते.

Sant Shiromani Jaganade Maharaj Jayanti celebrated in Vaijapur taluka

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?