तिळवण तेली समाज ट्रस्ट, अ.नगर आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा
तिळवण तेली समाज ट्रस्ट, अ.नगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२३ रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजता * बक्षिस वितरण : स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.
* गटानुसार चिन्न विषय पुढील प्रमाणे गट क्र. १) इयत्ता १ ली, २री१. पाण्यातील बोट २. माझा आकाशकंदील ३. ससा गट क्र. २) इयत्ता ३री, ४ थी १. आवडते कार्टून २. मी लावलेले झाड ३. आवडता प्राणी गट क्र. ३) इयत्ता ५वी, ६ वी १. निसर्ग चित्र २. माझं घर ३. आवडती कार (फोर व्हीलर) गट क्र. ४) इयत्ता ७ वी, ८ वी १. आवडता खेळ २. नदी किनारचे मंदिर ३. चांद्रयान गट क्र. ५) इयत्ता ९ वी, १० वी १. आवडते संत २. पावसात खेळणारे मित्र मैत्रीण ३. निसर्ग चित्र गट क्र. ६) खुलागट १. नगरचे ऐतिहासिक स्थळ २. श्री संताजी जगनाडे महाराज यांचे व्यक्तिचित्र ३. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग
चित्रकला स्पर्धेत सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांच्या नावाची यादी खालील पत्यावर शनिवार दि. ९/१२/२०२३ पर्यंत पोहोच करावी. तिळवण तेली समाज ट्रस्ट, श्री संताजी भवन, दाळमंडई, अहमदनगर. मो. ९५६१२१७७७७/८९९९०४८८६५ अशोक आर्ट गॅलरी, प्रोफेसर चौक, सावेडी, अहमदनगर. मो. ९८९०२६९६९८/८२३७३७३००३/९९६००६१४२२ श्री. प्रसाद शिंदे अध्यक्ष श्री. मनोज क्षिरसागर उपाध्यक्ष सौ. शोभना धारक सचिव श्री. प्रकास सेंदर खजिनदार श्री.अशोक डोळसे सर
स्पर्धा प्रमुख * विश्वस्त : सागर काळे, गोकुळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, सौ. नीता लोखंडे बक्षिस वितरण स्थळ श्री संताजी भवन, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दाळमंडई, अहमदनगर. संपर्क : ९५६१२१७७७ / ७४२०९४११११ / ९८६०५६२९६२
