वधु - वर फॉर्म

नांदेड तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

10 February 2016 Other 1 views

    नांदेड, दि. 7 :-  तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडकच्या वतीने दि. 8 रोजी वामनराव धावडे मंगल कार्यालय, नांदेड येथे राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 1 फेंब्रुवारी रोजी  सन्मान टॉवर, नांदेड येथे कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे सचिव लक्ष्मणराव क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. विष्णुपुरी येथे मेळाव्यासाठी वधु-वर नाव नोंदणीस सुरूवात समाजाचे अध्यक्ष शेषराव आलेले यांच्याहास्ते करण्यात आली.
                 nanded teli samaj vadhu var melava

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat