वधु - वर फॉर्म

श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सवात - ठाणे महानगर तेली समाजा

10 December 2023 sant santaji maharaj jagnade 35 views

     ठाणे महानगर तेली समाज संस्थेच्या माध्यमातून श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९९ जयंती कार्यक्रमा अंतर्गत ८ डिसेंबर २०२३ रोजी समाजातील काही प्रतिनिधी विविध शासकीय कार्यालयात जयंती उत्सवात सहभागी झाले होते. श्री अनंत तेली. (ठाणे महानगर पालिका आणि नवीमुंबई महानगरपालिका बोधचिन्हकार व जेष्ठ सल्लागार) श्री रघुनाथ चौधरी (ज्येष्ठ सल्लागार) श्री संदिप तेली (अध्यक्ष -श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे , श्री शैनेश्वर फाउंडेशन संस्थेचे मुंबई -विश्वस्त) श्री संतोष रहाटे (रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज संस्था) श्री विलास घोंगते (उपाध्यक्ष -श्रीसंताजीमहाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे, अध्यक्ष -महाराष्ट्र वधू -वर सूचक मंडळ,) श्री एकनाथ तेली सर (सचिव -श्रीसंताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे) श्री किशोर मेहेर (सरचिटणीस -श्रीशैनेश्वर फाऊंडेशन मुंबई) श्री प्रदीप वैरागी (निवृत्त अभियंता -ठाणे म. न.पा) श्री रमेश बोरसे सर, श्री देविदास वाव्हळ, श्री रामभाऊ जाधव, श्री सदानंद बनसोडे, श्री सुरेश चौधरी, श्री शेडगे, आणि श्रीमती जयश्री ढवळे उपस्थित होते.

Shri Santaji Jaganade Maharaj Jayanti Celebration - Thane Mahanagar Teli Samaja     तसेच संस्थेच्या श्री संताजी महाराज जयंती उत्सवात श्री रघुनाथ चौधरी, श्री विलास घोंगते, श्री एकनाथ तेली सर, श्री रामभाऊ जाधव, श्री रामदास चौधरी, श्री सुरेश ढवळे, श्री अनिल घोंगते, श्री अरूण कर्पे, श्री सदानंद बनसोडे आणि जयश्री घोंगते, हे समाज बंधू -भगिनी उपस्थित होते.

Shri Santaji Jaganade Maharaj Jayanti Celebration - Thane Teli Samaja

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar