वधू - वर फॉर्म

बरबडा येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

10 December 2023 sant santaji maharaj jagnade 136 views

     बरबडा ग्रामपंचायत कार्यालय येथे श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेचे लेखनकर्ते तेली समाजाचे आराध्या दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

Celebration of the birth anniversary of Saint Jagannade Maharaj at Barbada     यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर गजानन महाराज स्वामी, बू इंद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, पत्रकार किरण हनमंते, देविदास जेठेवाड, राजू रेगूडे, तेली समाजाचे नायगाव तालुकाध्यक्ष शंकर बनसोडे, राजेश्वर व्यंकटपुरवार, ज्ञानेश्वर घोडेकर, विलास व्यंकटपुरवार, दत्ता पाटील गिरे, विरभद्र व्यंकटपुरवार, पद्माकर रणखांबे, शिवाजी रणखांबे, शिवाजी आळणे, चेतन रणखांबे, नागेश पटवे, बालाजी पटवे, बबन आळणे, मारोती रणखांबे, चंद्रकांत रणखांबे, गजानन महाराज स्वामी, सदाशिव बरबडेकर, राजाराम रणखांबे, आनंदा पोतनवार, बाबू शिंगेवाड, सुलतान सय्यद, गजानन उलगुवलवाड आदींनी पुष्प वाहून त्यांना वंदन केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh