वधू - वर फॉर्म

वडशिंगी येथे संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात

11 December 2023 sant santaji maharaj jagnade 132 views

     जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील जिल्हा परिषद शाळेत आज ८ डिसेंबर रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Santaji Jaganade Maharaj birth anniversary in Vadshingi with enthusiasm     याकार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्षपदी रामेश्वर मानकर, मुख्याध्यापक सारंगधर बांगर, सहायक शिक्षक जानकीराम येनकर, श्रीकृष्ण भटकर, अनिल भगत, अर्जून शृंगारे, वैशाली धनभर, लता दाते उपस्थित होते. यावेळी संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या जयंती निमित्त वैशाली धनभर यांचे कडून शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून बिस्कीट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भगत यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण भटकर यांनी केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava