Bride / Groom Form

सावरगाव येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

11 December 2023 sant santaji maharaj jagnade 101 views

     सावरगाव : येथील ग्रामपंचायतीमध्ये श्री संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपसरपंच राजू गिरडकर, सदस्य मंगेश दाढे, एकनाथ रेवतकर, विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी अजय नितनवरे, शेषराव फुके, सुरेश जयस्वाल, पंजाब हिरुडकर, हिंमत नखाते, रमेश रेवतकर, शंकर बेलखेडे, सतीश बालपांडे, नत्थु बारई, देविदास खोडे, चंद्रशेखर काळबांडे, गौरव रेवतकर, गौरव मेटांगळे, शांताराम रेवतकर, शिवाजी ठोंबरे, बंडू काळे, देविदास बावणे, प्रफुल दारोकर, सुरेश कामडी, राहुल रेवतकर, सचिन कोल्हे उपस्थित होते.

Blood donation camp on the occasion of Saint Santaji Jaganade Maharaj Jayanti at Savargaon

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History