वधू - वर फॉर्म

मुदखेड येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात संपन्‍न

11 December 2023 sant santaji maharaj jagnade 124 views

     मुदखेड,दि.८ तहसील कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासन निर्णयानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.

Saint Santaji Jaganade Maharaj Jayanti celebrated in Mudkhed     याप्रसंगी तहसीलदार मुगाजी काकडे, नायब तहसीलदार जगताप, पुरवठा नायब तहसीलदार कामठेकर, शहरध्यक्ष माधव कदम, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, ईश्वर पिन्नलवार, संजय कोलते, ग्रामसेविका आशाताई रेशमलवार, परिषदेचे तालुका अध्यक्ष सिध्दार्थ चौदंते, प्रल्हाद मस्के, साहेबराव गागलवाड, अतिख आहेमद, धमा कांबळे, साहेबराव हौसरे, अब्दुल रजका, गंगाधर पगीरवार, राम कूलूपवार, चंद्रकांत पिन्नलवार, बालाजी आजगुळकर, आवसेकरबाई यांच्यासह आदि तहसील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी माजी नगरसेवक कैलास गोडसे, शिवानंद देवके, चंद्रकांत पिन्नलवार, राम कूलूपवार, गंगाधर पगीरवार, बाळू वच्छेवार, कृष्णा पगीरवार, शैलेश पगीरवार, चैतन कुलूपवार, मलीनाथ पिन्नलवार, गोपाळ गिरी, बाळगिर महाराज गिरी, बालाजी आजगुळकर, नागेश पिन्नलवार, महेश पिन्नलवार, प्रदिप डोकेफोड यांच्या सह अदि उपस्थितीत होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran