वधु - वर फॉर्म

राजाचे कुर्ले येथे संत संताजी जगनाडे यांची जयंती साजरी

11 December 2023 sant santaji maharaj jagnade 69 views

     पुसेसावळी : पुढारी वृत्तसेवा : राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. यावेळी दादासो माने, पोलिसपाटील प्रशांत माने, ग्रामसेवक उमेश पाणसरे, तलाठी मालोजी भोसले, पोपट राऊत, समरजीत राजेभोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, राऊत यांनी जगनाडे महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. दरवर्षी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu