वधु - वर फॉर्म

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त नागपूर मध्‍ये भव्‍य शोभायात्रा

13 December 2023 sant santaji maharaj jagnade 90 views

     नागपूर, ता. १० : संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेतर्फे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसह भव्य बाईक रॅली व भव्य शोभायात्रा करण्यात आली.

  Sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Bhavya shobhayatra Nagpur     त्याच प्रमाणे ढोल ताशा पथक व पारंपरिक आखाड्याचे सुद्धा प्रात्यक्षिक करण्यात आले. बाईक रॅली चे समापन जगनाडे चौक नागपूर येथे करण्यात आले. यावेळी संत जगनाडे महाराजांना संस्थापक अजय धोपटे अध्यक्ष विजय हटवार, कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे, सहसचिव हितेश बावनकुळे, सदस्य नंदु धोपटे, सदस्य रमेश वंजारी, सदस्य अंकुश येळणे, संघटक प्रमुख गजानन तळवेकर, विदर्भ अध्यक्ष लोकनाथ भुरे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कुजलकर, महासचिव महादेव धोपटे, पारशिवनी तहसील महासचिव सूर्यभान चकोले, नागपूर शहर अध्यक्ष सुनील मानापुरे, महासचिव रोहन मोटघरे, उपाध्यक्ष कुमार बावनकर, सहसचिव परेश भनारे, उपाध्यक्ष देवेंद्र बारई, उपाध्यक्ष विठ्ठल तडस, सहसचिव विनोद पिसे, मीडिया प्रभारी अजय कांबळे, दक्षिण नागपूर अध्यक्ष संजय बडवाईक, दक्षिण-पश्चिम शैलेंद्र आंबुलकर, पूर्व नागपूर अध्यक्ष प्रतीक बावनकर, उपाध्यक्ष सुरेश थोपटे, विदर्भ सहसंघटक प्रमुख प्रतिभाताई खोब्रागडे नागपूर जिल्हा अध्यक्षा कविता रेवतकर, नागपूर शहर प्रमुख चित्रा माकडे, उपाध्यक्ष प्रणोती मानापुरे, जिल्हा प्रवक्ता डॉ. दिपा हटवार व पदाधिकारी व अनेक समाज बांधव उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh