वधु - वर फॉर्म

संताजी चौक ते संताजी सृष्टी रॅली संपन्न

16 December 2023 sant santaji maharaj jagnade 35 views

     यवतमाळ तेली समाज महासंघ यवतमाळ जिल्हा ओबीसी जन मोर्चा संताजी नागरी सहकारी पतसंस्था व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने संताजी चौक या ठिकाणावरून अगदुरु तुकोबारायाचे परम शिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या निमिताने रैलीचे नियोजन करण्यात आले, संताजी चौक येथे संताजी महाराजांच्या चित्राचे पूजन केल्या गेले सदर पूजनाच्या वेळेस संताजी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रामलसचिव विलास काळे माजी शिक्षण सभापती साधनाताई काळे इंजिनियर गुलाबराव भोळे, किशोर मुरकर, रवी चरडे, किशोर डंभरे प्रकाश वानखडे, नरेंद्र रामेकर, प्रदीप ढोबळे, अशोक कारमोरे, काशीराम मस्के, धनंजय लोखंडे, अजय किन्हीकर, सुरेश वडतकर शांताराम वीरापुरे, नितीन डेहनकर, निखिल, डेहनकर, वैभव गुल्हाने, खासरे मॅडम देशमुख मैडम, शुभम जीरापुरे साहेब, वसंतराव दारे, नरेश भागडे, बाळासाहेब बाभुळकर, विवेक डेहनकर चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते 399 संताजी जयंती रैली संताजी चौकातून निघून तळेगाव येथून समोर असलेल्या सज्जनगड या ठिकाणी संतानी सुटीच्या करिता निघाली होती संभाजी संतानी सृष्टी येथे सुद्धा संताजी जगनाडे महाराज यांच्यातील चित्राच्या अनावरण करण्यात आले याप्रसंगी संतानी सृष्टीचे संयोजक म्हणून किशोर थोटे सहसंयोजक म्हणून एडवोकेट धनंजय लोखंडे एडवोकेट संजूताई गभणे किशोर सुरकर, गुलाबराव भोळे, शुभम जीरापुरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली तर संतानी सृष्टी करता पंकज कटारे बघतील.

Santaji Chowk to Santaji Srishti Rally completed

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक