वधु - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभातर्फे धुळे शहरात संताजी महाराज जयंती उत्सवात साजरी

16 December 2023 sant santaji maharaj jagnade 30 views

     धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती दि. ८ डिसेंबर २०१३ रोजी मोठ्या उत्साह व जल्लोषात रोष फटाके आतिषबाजीत साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव नरेंद्र भाऊ चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ काळू चौधरी, प्रथम महापौर भगवान बापूजी कनवाळ महापौर प्रतिभा ताई चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव, कल्पना काकू महाले, अल्फा लाई आवाल नगरसेवक नरेश आप्पा चौधरी, गिरीश चौधरी, भैय्या पहलवान, लोकेश चौधरी, सुरेश चौधरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Celebration of Santaji Maharaj Jayanti in Dhule city by Maharashtra prantik Tailik Mahasabha     महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदास तडस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे विरोधी पक्षनेते आ. विजय दीवार कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले, सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे, राज्य समन्वयक सुनिल चौधरी, प्रदेश युवा महासचिव नरेंद्र चौधरी मार्गदर्शनाने संपूर्ण राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार संघटनेचे वतीने संपूर्ण राज्यात विविध धार्मिक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच शासकीय, निम शासकीय कार्यालयांतदेखील महाराजांची जयंती साजरी करण्याबाबत जागृती करण्यात आली. सकाळी ११ वाजता गुरु शिष्य स्मारक येथे महाजारती व प्रतिमा पुजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने सकाळी ११.३० वाजता रोग आश्रमात पुरुषांना व महिलांना महापौर प्रतिभा ताई चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते टी शर्ट व महिलांना साडी वाटप करण्यात आले. निराधार व अंध शाळेत प्रांतिक तैलिक महासभा माध्यमातून अन्नदान करण्यात आले तसेच सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपावेतो एकविरा देवी मंदीर परिसरात मोफत अन्नदानचा कार्यक्रम युवा आघाडीचे पंकज चौधरी यांच्या माध्यमातून करण्यात आला. सेवा आघाडीच्या वतीने पांढरा पोळ गोशाला येथे दुपारी १२.३० वाजता चारा वाटप सेवा आपाडी शहर अध्यक्ष किशोर थोरात यांच्या सहकायन करण्यात आले तर रात्री ८ वाजता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष कैलास कळू चौधरी यांच्या सहकार्यातून बसस्टॉप, रेल्वेस्टेशन येथे व विविध मंदीर भागात निराधार व भिक्षुक लोकांना लॅक्टचे वाटप असून सदर सर्व कार्यक्रमाना समाज बांधवांनी व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी सहपरिवार उपस्थित होते. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास काजू चौधरी, विभाग कार्याध्यक्ष शशिकांत चौधरी, विभाग उपाध्यक्ष अनिल अहिरराव, युवा आघाडी उपाध्यक्ष तुषार चौधरी, डॉ. भूषण चौधरी, जिल्हा अध्यक्ष दिनेश बागुल, शहराध्यक्ष गणेश चौधरी, सचिव दिलिप सुर्यवंशी, डॉ गणेश चौधरी, जिल्हा संघटक रमेश कलाळ, मनोहर चौधरी सर पप्पू शेठ अहिरराव, किशोर थोरात, जिल्हा उपाध्यक्ष किरण बागुल, महिला जिल्हा अध्यक्ष छायाताई करनकाळ, विभागीय कार्याध्यक्ष सौ. वैशाली चौधरी, मनोज भैया चौधरी, किरण चौधरी, विनोद चौधरी, विजय नेरकर सर, कल्पेश चोरात, पंकज चौधरी, ललित चौधरी, युवराज (सनी) चौधरी, रितेश चौधरी, भटू चौधरी, संजय चौधरी सर, अनिल चौधरी, महेश चौधरी, विलास चौधरी, मुकेश चौधरी, संदिप चौधरी, राजू गणपत चौधरी, उदय चौधरी, महेश बावीरकर, ललित महाले, प्रविण चौधरी, सुभाष बापू जाधव, कल्पेश चौधरी, पोपटराव चौधरी, हिरु आप्पा चौधरी, कुणाल चौधरी, नटराज चौधरी, किशोर चौधरी, गिरीश चौधरी, निलेश माऊली चौधरी, महेश चौधरी, मुकेश चौधरी, मनोज चौधरी, किशोर बोरसे, महिला आघाडी उपाध्यक्ष सौ. मनिषा राजेंद्र चौधरी, सचिव सौ. हेमलता चौधरी, सौ. दिपाली तुषार चौधरी, सौ. शोभाताई किशोर थोरात, सौ. रीटा बागुल, सौ. प्रियंका कल्पेश चौधरी, सौ. संजना कल्पेश चौधरी, सौ. कविता कैलास चौधरी, सी. तृप्ती कुणाल चौधरी, मंगला थोरात, सौ. नलिनी रमेश करनकाळ, सौ. सरोज विलास चौधरी, सौ. अलका नटराज चौधरी, सौ. संगीता चौधरी, रत्ना चौधरी, सौ. आरती किशोर बोरसे, सौ. मनिषा सजन चौधरी, सौ. निशा सौरभ चौधरी, सौ. आशाबाई महेश चौधरी, सौ. लता राजेंद्र करना, उषा चौधरी, सौ. वर्षा गणेश चौधरी, पूनम चौपरी, सौ. निरंजनी विनोद चौधरी, सौ. कल्पना सुभाष चौधरी, आदि सर्व पदाधिकारींनी परिश्रम घेतले,

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala