Bride / Groom Form

विदर्भ तेली समाज महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

22 December 2023 sant santaji maharaj jagnade 114 views

      विदर्भ तेली समाज महासंघ गेली तीस वर्षांपासून अविरत सामाजिक चळवळ राबवित आला आहे ही सामाजिक चळवळ राबवित असताना अनेक समाज बांधवांनी अनेकदा सहकार्य केले तेव्हाच हा रथ अविरत पणे सतत चालू आहे तेव्हा आज दिनांक 17/12/23 रोजी संताजी दिनदर्शिका वर्धा लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.रामदासजी तडस तसेच बारामतीचे तेल उद्योजक उद्योगपती पोपटराव गवळी यांचे हस्ते आज सेलिब्रेशन हॉल चांदूर रेल्वे येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला. संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर एन.रायमल तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक किशोर सुरकर तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक सुरेश वडतकर ओबीसी क्रांती दलाचे जिल्हा अध्यक्ष विलास भाऊ काळे यांच्या उपस्थित प्रकाशित झाले. Vidarbha Teli Samaj Federation Calendar release ceremony concluded

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar