वधु - वर फॉर्म

रोहा तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित रायगड जिल्हा संपर्क मेळावा

25 December 2023 sant santaji maharaj jagnade 53 views

     रोहा तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा संपर्क मेळावा शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी. ९.०० ते दु. १.०० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. संमेलन स्थळ श्री जोगेश्वरी मातेच्या पावन भुमित आराधना भवन, बाजारपेठ, जैन मंदिरासमोर, नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड. तरी सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढवावी, हि विनंती करण्‍यात आलेली आहे.

Roha Taluka Maharashtra prantik Tailik Mahasabha aayojit Raigarh Jila Sampark melava     कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. श्री. रामदासजी तडस साहेब (खासदार, अध्यक्षः म.प्रा.तै.म.) प्रमुख अतिथी व सत्कार मुर्ती: मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब (आमदार, समाजभुषण) उद्घाटक - मा. श्री. हरिश्चंद्र महाडिक साहेब (पत्रकार, प्रसिद्धी प्रमुख) सन्माननीय विशेष प्रमुख अतिथी मा. श्री. गजानन (नाना) शेलार साहेब (कोषाध्यक्ष : म.प्रा.तै. म.) मा. श्री. अशोक काका व्यवहारे साहेब (कार्याध्यक्ष : म.प्रा.तै.म.) मा. श्री. सुनिलजी चौधरी साहेब (राज्य समन्वय, अध्यक्ष : म.प्रा.तै. म. ठाणे विभाग) मा. श्री. संतोष चंद्रकांत निगडे साहेब (सदस्य, रायगड जिल्हा नियोजन समिती) मा. सौ. संज्योत स. चालेकर मॅडम (म. अध्यक्षा, रायगड जिल्हा म.प्रा.तै.म.) मा. प्रा. श्री. डॉ. भुषणजी व. कर्डीले साहेब (महासचिव : म.प्रा.तै. म.) मा. श्री. संजय आनंदराव विभुते साहेब (उपाध्यक्ष : म.प्रा.तै. म.) मा. श्री. डॉ. सतिशजी भा. वैरागी साहेब (अध्यक्ष : म.प्रा.तै.म. कोकण विभाग) मा. श्री. डॉ. मनिष वैरागी साहेब (समाजसेवक) मा. श्री. प्रथमेश काळे साहेब (युवा अध्यक्ष, रायगड जिल्हा म.प्रा.तै. म.) यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा वेळ: ११.३० वा.

    निमंत्रक : श्री. गणेश मु. धोत्रे श्री. गणेश मा. महाडिक श्री. संतोष य. पोटे श्री. किरण श. काळे सौ. कांचन म. वाचकवडे सौ. अर्चना स. इप्ते सौ. श्री. गजानन छ. वैद्य श्री. गणेश गो. शिंदे 

   सकाळी ९.०० वा. संत श्री जगनाडे महाराज प्रतिमा पुजन सकाळी १०.०० वा. हळदी कुंकू समारंभ ओळख-परिचय. सकाळी १०.३० ते ११.०० पाहूण्यांचे स्वागत सकाळी ११.०० ते ११.३० शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सकाळी ११.३० ते १.०० पाहूण्यांचे मार्गदर्शन आभार प्रदर्शन, लकी ड्रॉ आणि भोजन

    आपले नम्र - श्री. संतोष ना. कोते (अध्यक्ष) श्री. महेंद्र रा. वाचकवडे (कार्याध्यक्ष) श्री. संकेत सु. शिंदे (सचिव) श्री. दत्तात्रय कों. इप्ते (खजिनदार)

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994