वधु - वर फॉर्म

श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी महोत्सव पैठण

28 December 2023 sant santaji maharaj jagnade 20 views

     श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी महोत्सवा निमित्त ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या अमृततुल्य वाणीतून भव्य मार्कंडेय पुराण, स्थळ :- तिळवण तेली समाज धर्मशाळा, श्रीक्षेत्र पैठण, प्रारंभ : मार्गशीर्ष कृ. १० शके १९४५ रविवार, दि.०७/०९/२०२४,  सांगता पौष शु. २ शके १९४५ शनिवार, दि. १३/०१/२०२४, मिरवणुक शनिवार, दि. १३/०१/२०२४ रोजी सकाळी ८ ते १०, पुराणाची वेळ * दुपारी १२ ते ०४ वा., आशिर्वाद - विद्याभूषण सदगुरू मुकुंदकाका जाटदेवळेकर

Sant Santaji Maharaj Jagnade punyatithi Mahotsav Paithan     सन्माननीय उपस्थिती - मा.ना.श्री. संदिपानजी पा. भुमरे साहेब रोहयो व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर, मा. श्री. जयदत्त आण्णा क्षिरसागर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारत तैलिक महासभा (मा.मंत्री, महाराष्ट्र राज्य)

    श्री संताजी म. पुण्यतिथी निमित्त किर्तन गाथामुर्ती ह.भ.प. रामभाऊ म.राऊत विठ्ठल आश्रम, गंगापुर दि.०९/०१/२०२४ स. १० ते १२, विशेष टिप - ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवत चतुःशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त दररोज सायं ०४ ते ०५ वा. एकनाथ भागवत चिंतन होईल. संगीत साथः श्री.ह.भ.प. अमोल म.पाटील (गायक), ह.भ.प. नरेंद्रभाई कुर्मी पटेल (किबोर्ड गायक), ह.भ.प. आदिनाथ म. वाडेकर (तबला)

    सहकार्य / मार्गदर्शन : श्री.ह.भ.प.समाजी म.नवले. श्री.ह.भ.प. सुधाकर म.वाय.श्री.ह.भ.प. भाऊसाहेब म. अंबाडे, श्री.ह.भ.प. डिके महाराज. श्री.ह.भ.प.नामदेव म.पोकडे. श्री.ह.भ.प. विष्णुकांत म.साळुंके, श्री.ह.भ.प. शिवानंद म. शास्त्री. श्री.ह.भ.प. संतोष म. गारुळे ह.भ.प. आचार्य सर, श्री.ह.भ.प. बद्रिनाथ म. नवल श्री. ह. भ. प. ज्ञानेश्वर म. इंगळे, श्री. ह.भ.प. शिवाजी ईथापे महाराज, श्री.ह.भ.प. वचन म. नवपुते, श्री.ह.भ.प.चंद्रकांत म. खेडकर, श्री. ह. भ. प. गवांदे महाराज, श्री.ह.भ.प. आंगद महाराज, श्री. ह. भ. प. विष्णु म. गायकवाड, दत्तात्रय अंधुरे

    सन्माननीय उपस्थिती - श्री. रामदासजी जगनाडे (चाकण) श्री संताजी महाराज यांचे वंशज  नेत्र तपासणी व मोतीबिंदु शिवीर • साधु वासवानी मिशन पुणे व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०/०१/२०२४ रो सकाळी ११.०० वा • स्थळ तेली धर्मशाळा पैठण  पुर्ण सप्ताह रोज चहा-पाणी सेवा • श्री.रामचंद्र फकिरचंद मिसाळ श्री. दत्तात्रय जनार्धन “मिसाळ सोलनापुर, त र, ता. पैठण काकडा भजन व हरिपाठ सर्वश्री.ह.भ.प. रामनाथ म. ससाणे, रावसाहेब म. वाघ, रघुनाथ म. घुले, बाबासाहेब म. छडीदार व ईतर भजनी मंडळ दररोज सकाळी नाष्टा व्यवस्था • श्री. ज्ञानेश्वर बबनराव क्षिरसागर श्री. किशोर कडुबान खर्गे श्री. राम नामदेव वाघमारे (गोपेवाडी)

    विनीत : कार्यकारी विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद, युवक मंडळ, समस्त तिळवण तेली समाज श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा श्रीक्षेत्र पैठण जि. छत्रपती संभाजीनगर फोन. ०२४३१-२२४०६३ मो. ७५८८८०४२९१, ७५८८८०४१९१ विक्रमशेठ हरिभाऊ सर्जे अध्यक्ष केदारशेठ सर्जे उपाध्यक्ष यशवंतराव बरकसे कोषाध्यक्ष भगवानराव मिटकर सचिव एकनाथ क्षिरसागर सहसचिव भारतसेठ कसबेकर सदस्य सखारामसेठ सिदलंबे सदस्य गंगाधर म्हस्के सदस्य शिवमुर्ती ससाणे सदस्य डॉ. गंगाधर क्षिरसागर सदस्य • स्थळ :- तिळवण तेली समाज धर्मशाळा, श्रीक्षेत्र पैठण

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History