वधू - वर फॉर्म

रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आयोजीत तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा 24 डिसेंबर रोजी

28 December 2023 teli samaj vadhu var melava 127 views

    तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी शुभगंधा मंगल कार्यालय मु. पो. लोवले मयूर बाग स्टॉप संगमेश्वर देवरूख रोड ता. संगमेश्वर येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या तेली समाज वधु वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा अध्यक्ष माननीय खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोषाध्यक्ष गजानन उर्फ नाना शेलार, महाराष्ट्र मागासवर्गीय आयोग माजी सदस्य व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महासचिव डॉ. भूषण वसंत कर्डिले, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभाग अध्यक्ष, राज्य समन्वयक सुनील चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी, मुंबई विभाग अध्यक्ष विलास त्रिंबककर, मुंबई विभाग महिला अध्यक्ष रोहिणी महाडिक, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सहसचिव जयेश बागडे, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज अध्यक्ष लक्ष्मण वासुदेव तेली, श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा अध्यक्ष श्रीराम पडणे, कार्यकारी अध्यक्ष पोपटराव गवळी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

   सकाळी ९.४० वाजता मान्यवरांचे स्वागत प्रास्ताविक, रेशीमगाठ पुस्तिका विमोचन सोहळा, प्रमुख अतिथींचे मनोगत व उमेदवारांना शुभेच्छा, रेशीमगाठ कार्यक्रम अध्यक्षांचे मनोगत, दुपारी वा.निमंत्रिताना भोजन, तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ अध्यक्ष रघुवीर शेलार, मार्गदर्शक विजय पुनसकर, कार्याध्यक्ष

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu