संताजी सेवा मंडळ भंडारा व्दारा तेली समाज वर वधू परिचय मेळावा कार्यक्रम दि.25.12.2023रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते 5..00 वाजे पर्यत संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे मा.श्री.कृष्णराव बावनकर अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली, प्रमूख अतिथी मा. श्री.चरणभाऊ वाघमारे माजी आमदार रा.भंडारा आणि सौ.दिपलता लांजेवार, तेली समाज सेविका रा. तिरोडा, तसेच श्री.अनिल मानापूरे सचिव,श्री.मिलींद मदनकर, प्रकाशन प्रमूख,तथा उपाध्यक्ष,श्री.संजय बाळबूधे, प्रकाशन उपप्रमुख तथा संचालक, श्री.जाधवराव साठवणे मेळावा प्रसिद्धी प्रमूख तथा सहकार्यवाह, श्री हिरालाल बांगडकर,श्री.तुलाराम साकूरे उपाध्यक्ष,श्री.सुधीर वाघमारे कोषाध्यक्ष, श्री.मंगेश वंजारी,श्री.वामन देशमूख सहकार्यवाह, श्री.विकास मदनकर, श्री.प्रकाश भूरे, श्री.प्रशांत शहारे, श्री.महेश आकरे,श्री रूपेश बांगडकर संचालक, सौ.स्मिता भांगे ,सौ.दूर्गा डोरले संचालीका,श्री.रामेश्वर वंजारी,यांचे प्रमुख उपस्थितीत, तसेच सभाषद बंधू भगिनी ,हिंगणघाट, तिरोडा ,दूर्ग, वर्धा ,चंद्रपूर,गडचिरोली, तूमसर,साकोली,मोहाडी, लाखनी,गोंदिया, उमरेड कूही, नागपूर, भंडारा जिल्हा येथून आलेले वरवधू व पालक यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमूख अतिथी यांचे हस्ते व उपस्थित समाज बांधव, वरवधू यांचे उपस्थितीत श्री. संताजी मंदीर येथे संताजी जगनाडे महाराज यांचे मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.तसेच उपस्थित सर्वानीसंताजीचे मूर्तिला पूष्प अर्पण केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade