Bride / Groom Form

संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी चोपडा जिल्‍हा जळगाव

31 December 2023 sant santaji maharaj jagnade 105 views

     संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत महापुराण मुळपाठ पारायण श्रीमद् भागवत महापुराण मुळपाठ पारायण प्रारंभ दि. २/१/२०२४ मंगळवार ते दि. ७/१/२०२४ रविवार वेळ रोज सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ वा. मुळपाठ विश्राम  दि. ८/१/२०२४ सोमवार वेळ सकाळी ८ ते १० वा.

Saint Shri Santaji Jaganade Maharaj punyatithi in Chopra District Jalgaon     दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती : सकाळी ५ ते ६ हरिपाठ: संध्या. ५ ते ६ कीर्तन श्रीमद भागवत महापुराण मुळपाठ पारायण रोज सकाळी ९ ते १२ व  महाप्रसाद : दि. ८/१/२०२४ :- रोजी सकाळी १० दु. २ वा. रात्री ८ ते १० दुपारी २ ते ५ वा स्थळ : संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, तेली समाज मंगल कार्यालय, श्रीराम नगर, चोपडा जि. जळगाव

    आयोजक श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा जि. जळगाव (महा.) येथील मंडळींनी कार्यक्रमास उपस्थिती राहून सहकार्य करावे ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

    गुणिजन मंडळी श्री.ह.भ.प. ज्ञानेश्वर नेरकर (आप्पा) चोपडा, श्याम नाना लोहार चोपडा, प्रकाश चौधरी चोपडा, प्रकाश नाना लासूर, विजय महाराज देवरे (आबा) चोपडा, संजय नाना हातेड, निंबा जीभाऊ, भरत महाराज, हातेड मुकुंदा चौधरी चोपडा, शिसोदे सर वेले, मधुआण्णा वेले, भिकन आबा वेले, समाधान महाराज अंबाळे, आकाश महाराज वनोली, पुरुषोत्तम महाराज लासूर, शशिकांत महाराज लासूर, संतोष चौधरी चोपडा, फुलचंद चौधरी चोपडा, सोनगीरे सर चौगांव, श्रीराम चौधरी चोपडा, राजेंद्र चौधरी चोपडा, डी. आर. जगताप (सर) चोपडा, संजय जगताप चोपडा, दिलीप शिंपी (परदेशी गल्ली) चोपडा, भगवान लोहार चोपडा अंकुश महाराज बोरनार, एकनाथ महाराज चोपडा (सुंदरगढी), दिलीप महाराज चहार्डी, बापू महाजन (बापू डेअरी चोपडा), कैलास पाटील, वसंत बापू आडगाव, सुभाष चौधरी चोपडा, सुरेश कौतिक धनगर चोपडा, हरिबोल बाबा चौगाव, कल्याण महाराज, भागवत महाराज हातेड, राजेंद्र खैरनार चोपडा, प्रशांत चौधरी, गोकुळ चौधरी

    निमंत्रक व प्रकाशक : अध्यक्ष व कार्यकारी मंडळ श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा जि. जळगाव संपर्क 8830705949 / 8308833724

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making