वधु - वर फॉर्म

अमरावती तेली समाज राज्यस्तरीय उप वधु - वर परिचय महासम्मेलन

31 December 2023 sant santaji maharaj jagnade 48 views

     तेली समाज राज्यस्तरीय उपवधु-वर परिचय महासम्मेलन तथा " रेशीमगाठी बंधन पुस्तीकेचे विमोचन ता. ३१ डिसेंबर २०२३ वेळ:- स.१० ते ५ पर्यंत * स्थळ * श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक भवन, मोर्शी रोड, अमरावती. अमरावती जिल्हा तैलिक समिती

    अमरावती जिल्हा तैलिक समिती तर्फ आयोजीत तेली समाज राज्यस्तरीय | उपवधु-वर परिचय महामेळावा व रेशिमगाठी बंधन पुस्तीकेचे विमोचन सोहळा ३१ डिसे.२०२३ आयोजित करण्यात आलेला आहे तरी समाजहितार्थ कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित रहावे ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

Amravati teli samaj rajyastariya vadhu var parichay mahasammelan     उदघाटक मा. सौ. संध्याताई दि. सव्वालाखे (प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेस कमेटी महाराष्ट्र) * कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिरभाते (समाज भुषण तथा परिवर्तन पॅनल प्रमुख)  कार्याध्यक्ष  श्री. अरविंदराव चौधरी (जेष्ठ कार्यकारी अध्यक्ष )  स्वागताध्यक्ष मा. प्रकाश ए. शिरभाते मा. डॉ. संजय शं. शिरभाते  (समाज सुधारक ) मा. संजय ना. मांडवे(सहसचीव) (माजी सभापती म.न.पा.)

     विशेष अतिथी - मा. श्री. सुरेशराव वाघमारे (माजी खासदार वर्धा) मा. श्री. अनंतराव गुढे (माजी खासदार अमरावती) मा.आ.ॲड. यशोमतीताई ठाकुर (माजी पालकमंत्री अमरावती जिल्हा) सौ. सुलभाताई खोडके (आमदार अमरावती विधानसभा) मा. श्री. अभिजीत वंजारी (आमदार विधान परिषद नागपुर) मा.श्री. डॉ. सुनिलभाऊ देशमुख (माजी पालकमंत्री अमरावती जिल्हा) मा. श्री. प्रविणभाऊ पोटे (माजी पालकमंत्री अमरावती जिल्हा) मा. श्री. जगदिशभाऊ गुप्ता (माजी पालकमंत्री अमरावती जिल्हा) मा. श्री. संजयभाऊ खोडके (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म.रा.) मा. श्री. विलासभाऊ इंगोले (माजी महापौर म.न.पा. अमरावती) मा. श्री. बच्चुभाऊ कडु (आमदार अचलपुर विधानसभा ) मा. श्री. अरुणभाऊ अडसड (माजी आमदार धामणगाव रेल्वे) मा. श्री. बळवंतराव वानखडे (आमदार दर्यापुर विधानसभा) मा. श्री. सुनिलभाऊ खराटे (जिल्हा प्रमुख शिवसेना) मा. श्री. नितीनभाऊ कदम (अध्यक्ष संकल्प बहुउद्देशीय संस्था अम. )

    विशेष अतिथी -  मा. श्री. अनिलभाऊ देशमुख (माजी गृहमंत्री म.रा.) मा. श्री. शेखरदादा सावरबांधे (माजी महापौर मनपा नागपूर) मा. श्री. जयदादा बेलखडे (समन्वयक, बि.आर. एस. पार्टी वर्धा जिल्हा) मा. श्री. सुमितदादा वानखडे (मानद सचिव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस) मा. श्री. अरुणभाऊ भस्मे (राट्रीय सरचिटणीस अखिल भारतीय तेली समाज) मा. श्री. अशोकभाऊ डोंगरे (माजी महापौर अम.) मा. श्री. प्रशांतभाऊ सव्वालाखे (माजी नगराध्यक्ष आर्वी) मा. सौ. शिल्पाताई र. हांडे (माजी सभापती पं.स. तिवसा) मा. सौ. मंजुषाताई प्र. बनारसे (माजी सरपंच वलगांव) मा. श्री. प्रशांतभाऊ शिरभाते (माजी सरपंच वलगांव) मा. श्री. संजयभाऊ मापले (अध्यक्ष म.रा. ओबीसी संघर्ष समिती) मा. श्री. महेशभाऊ ढोले (तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ)

    सत्कारमुर्ती -  डॉ. श्री. बळीरामजी ग्रेसपुंजे (माजी प्र. अध्यक्ष) श्री. रामभाऊ मुळे (माजी उपाध्यक्ष), श्री. नामदेवराव गुल्हाने (माजी सचिव), श्री. मुरलिधरराव गडवाले (माजी सहसचिव) श्री. दिगांबरराव जिरापुरे (माजी कोषाध्यक्ष), श्री. जगदिशभाऊ गुप्ता (माजी संचालक), श्री. अरविंदभाऊ चौधरी (माजी संचालक) श्री. सुरेशराव तऱ्हेकर (माजी संचालक), श्री. मधुकरराव जावरे (माजी संचालक) डॉ. श्री. वसंतराव जामोदे (माजी कुलगुरु) श्री. रघुनाथराव गुल्हाने, श्री. नितीनभाऊ हटवार, श्री. बाळासाहेब भागवत, रामेश्वरराव गोदे, श्री. सोनवाल गुरुजी, श्री. शिवदासपंत बिजवे, प्रा. बाबुराव गुल्हाने (चांदुर बा . ) श्री. नितीनजी गभने, श्री. आकाशभाऊ शिरभाते (अध्यक्ष स्व. श्री. प्रकाश बबनराव शिरभाते फाऊंडेशन रक्त समिती) डॉ. श्री. संजय शिरभाते, प्रा. श्री. संजयभाऊ तिरथकर (विदर्भ केसरी) श्री. विनोदभाऊ अजमिरे, श्री. विलासराव काळे (समाज प्रबोधनकार, यवतमाळ), सौ. देवकाबाई बिजवे (जे. समाजसेवीका) सौ. निलीमाताई गुल्हाने (टाके) (अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ अम.) श्री. संजयभाऊ जावळे, श्री. अनिलभाऊ औतकर (जिल्हाधिकारी मुद्रांक), प्रा. श्री. सुरेंद्रभाऊ गोठानेडॉ. राहुल लोखंडे, श्री.गजाननभाऊ राजगुरे,श्री. अरुणभाऊ गुल्हाने, श्री. विजयभाऊ शिरभाते, श्री. अनिलभाऊ गुल्हाने, डॉ. प्रविणभाऊ चौधरी, श्री. अविनाशभाऊ राजगुरे, श्री. राजेंद्रभाऊ गुल्हाने, श्री. सुखसोहळे सर, श्री. अविनाशभाऊ टाके, प्रा. श्री. प्रविणभाऊ गुल्हाने,
श्री. सुनिलभाऊ माळोदे (संस्थापक अध्यक्ष एकनाथ महाराज बहु. संस्था)

     विनीत -  श्री. राजेश शिरभाते (अध्यक्ष) श्री. संजय मांडवे (सहसचिव) श्री. ज्ञानेश्वर शिरभाते ( संचालक ) श्री. दिलीप चौकडे (उपाध्यक्ष) श्री. किशोर गाडबैल (कोषाध्यक्ष) श्री. किशोर जिरापुरे ( मुख्यसंयोजक )

    जेष्ठ मार्गदर्शक श्री. प्रकाश बनारसे (सचिव) प्रा. श्री. केशव गुल्हाने (संचालक) श्री. जयंत औतकर (प्रसिद्धी प्रमुख ) डॉ. श्री. बळीरामजी ग्रेसपुंजे (माजी प्र. अध्यक्ष) श्री. रामभाऊ मुळे (माजी उपाध्यक्ष), श्री. नामदेवराव गुल्हाने (माजी सचिव), श्री. मुरलीधरराव गडवाले (माजी सहसचिव) श्री. दिगांबरराव जिरापुरे (माजी कोषाध्यक्ष), श्री. जगदिशभाऊ गुप्ता (माजी संचालक), श्री. अरविंदभाऊ चौधरी (माजी संचालक) श्री. सुरेशराव तऱ्हेकर (माजी संचालक),श्री. मधुकरराव जावरे (माजी संचालक) डॉ.श्री. वसंतराव जामोदे (माजी कुलगुरु) अॅड. श्री. वासुदेवराव माहुरे, श्री. सोनवाल गुरुजी, श्री. शिवदासजी बिजवे, श्री सुनिलभाऊ माळोदे, श्री. प्रमोदराव गोधनकर, श्री. दिलीपराव इटनकर श्री. अरुणभाऊ गासे, श्री. सागरभाऊ शिरभाते, श्री. प्रशांतभाऊ साकरकर, श्री. प्रा. डॉ. अजयभाऊ गुल्हाने (अध्यक्ष विठ्ठल मंदिर संस्थान), श्री. विनोदभाऊ गासे, श्री. रामेश्वरभाऊ गोदे, श्री. अनिलभाऊ बिजबे, श्री. मनिषभाऊ जिरापुरे, श्री. संजयभाऊ ढोले, श्री. प्रकाशभाऊ जिरापुरे, श्री. प्रा. सुनिलभाऊ चौकडे, श्री. शंकरराव नाचनकर, श्री. सुरेशराव शिरभाते, श्री. संजयभाऊ शिरभाते, श्री. मयुरभाऊ शिरभाते, श्री. किशोरभाऊ वरुडकर, श्री. नंदुभाऊ रावेकर, श्री. मनोजभाऊ शिरभाते श्री. पांडुरंगजी बिजवे, प्रा.श्री. केशवभाऊ गाडबैल, श्री. अशोकराव हांडे श्री. अखिलेशभाऊ शिरभाते, श्री. मनोहरराव गुल्हाने श्री. मधुकरराव लोखंडे, श्री. रामेश्वरराव गोदे, अनिलभाऊ बिजवे, श्री. प्रशांतभाऊ बिजवे, श्री. गुल्हाने सर (चां. बा.), श्री. मनोजभाऊ शिरभाते (वलगांव), श्री. प्रमोदराव रवाळे (दर्यापुर) श्री. अंबादासजी पडोळे, श्री. प्रविणभाऊ मोहोकार, श्री. दिनेशभाऊ फनसे, श्री. दिलीपभाऊ ईटनकर, प्रा. श्री. संजयभाऊ गुल्हाने, श्री. मिलींदभाऊ ढोले (मोर्शी), श्री. पंजाबराव तायवाडे, श्री. अरुणराव बनारसे, श्री. सुधाकरराव गाडबैल, श्री. बंडुभाऊ कल्हाने, श्री. प्रकाशभाऊ मंजलवार, श्री. सुधाकरराव गुल्हाने (धा.रे.), श्री. सुधीरराव सव्वालाखे (मांजरखेड), श्री. दिपकराव माथुरकर, श्री. किशोरभाऊ शहाळे, श्री. अशोकराव शहाळे, श्री. अनिलभाऊ श्रीराव, श्री. डॉ. नाडे, श्री.अशोकभाऊ बसेरिया, श्री. अशोकराव शेलोकार, इंजि. राजेशभाऊ आगरकर, डॉ. विलासराव गुल्हाने,(पातुरनंदापुर), श्री. प्रविणभाऊ बुटले, (मंगरुळ दस्तगीर) श्री. ज्ञानेश्वरभाऊ हांडे (हिवरा) श्री. संजयभाऊ शिरभाते, श्री. हरिभाऊ सुखसोहळे (हिवरखेड), श्री. पद्माकरराव सोनवाल, श्री. प्रतीकभाऊ पिंपळे श्री. नरेंद्रभाऊ जिरापुरे, श्री. निखीलभाऊ बिजवे, श्री. वैभवभाऊ बिजवे,

    महिला समिती - सौ. किरणताई गुलवाडे, सौ. सुमंगलाताई श्रीराव, सौ. जयश्रीताई शिरभाते, सौ. सिमाताई डेरे, सौ. डॉ. सारीकाताई शिरभाते सौ. गौरीताई मांडवे, सौ. ज्योती शिरभाते, सौ. संगीताताई औतकर, श्रीमती कीर्तीताई मांडवे, सौ. रंजनाताई जिरापुरे, सौ. सुनिताताई मापले, सौ. प्रतिभाताई मांडवे, सौ. शिल्पाताई गाडगे, सौ. अर्चनाताई डोईफोडे श्रीमती ज्योतीताई शिरभाते, सौ. उषाताई गुलवाडे, सौ. डॉ. रंजनाताई बनारसे, सौ. ज्योतीताई गोधनकर, सौ. देवकाबाई बिजवे, सौ. शिल्पाताई हांडे, सौ. ज्योतीताई बोधनकर, सौ. संगिताताई रनमोले, सौ. ईशाताई मांडवे सौ. कुसुमताई साहु, सौ. स्वातीताई जावरे, सौ. निताताई राऊत, सौ. सुषमाताई कारमोरे, सौ. सारीकाताई शिरभाते, सौ. स्वप्नालीताई गायधने, सौ. रेखाताई मोथरकर, सौ. रेखाताई डहाके सौ. शोभाताई माळोदे, सौ. कुंदाताई माळोदे, सौ. मिनाताई तिडके, सौ. संध्याताई डहाके, | सौ. वैशालीताई बिजवे, सौ. शालीनीताई शिरभाते, सौ. उषाताई मांडवे, सौ. प्राचीताई गुल्हाने, सौ. प्रांजलीताई सुरंजे, सौ. शिल्पाताई शिरभाते, सौ. अर्चनाताई गुल्हाने, सौ. नंदाताई बुराने, सौ. कविताताई मालोदे, सौ. सपनाताई मांडवे, सौ. मंजुषाताई सोनवाल, सौ. संध्याताई पचगाडे, सौ. निताताई खेडकर,

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story