श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळा सुदूंबरे ९ जानेवारी २०२४
श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. मुख्य कार्यालय : ८२, भवानी पेठ, पुणे ४११०४२ श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळा मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता श्रीक्षेत्र सुदूंबरे ता. मावळ
प्रमुख उपस्थिती मा. श्री. आबा बागुल (माजी उपमहापौर, पुणे) मा. श्री. अविनाश बागवे (नगरसेवक पुणे मनपा) मा. श्री. बापुसाहेब भेगडे (उपाध्यक्ष संत तुकाराम कारखाना) मा.श्री. सदाशिव आण्णा गाडे पाटील (समाजभूषण सुदुंबरे) मा. सौ. ज्योतिताई कदम (मा.सदस्य जिल्हा परिषद पुणे) मा. सौ. वसुंधराताई उबाळे (सरपंच वाघोली, माजी सभापती मा. श्री. गोपाळशेठ जगनाडे (मा. अध्यक्ष, सुदुंबरे संस्था) मा. सौ. मंगलताई कालीदास गाडे (सरपंच सुदुंबरे) मा.श्री. घनश्याम वाकुंजकर (अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे) मा.श्री. प्रसाद केदारी (मा. उपाध्यक्ष - पुणे कँटोनमेंट) मा. सौ. सुजातालाई देशमाने (उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) नागपूर जिल्हा परिषद मा.श्री. शरद वानखेडे (सहसचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ)
निमंत्रक मा. श्री. विलास लांडे (माजी आमदार) मा.श्री. गणपतराव शेडगे (माजी सभापती) मा.श्री. शांताराम बापु कदम (मा. सदस्य पंचायत समिती मावळ) मा.श्री. बाजीराव गाडे पाटील (सल्लागार, रयत शिक्षण संस्था) मा.श्री. प्रभाकर डिंगोरकर (मा. अध्यक्ष, सुदुंबरे संस्था) मा.श्री. जनार्दन जगनाडे (मा. अध्यक्ष सुदुंबरे संस्था) मा.श्री. बापुसाहेब तुकाराम बोरकर (उपसरपंच सुदुंबरे) मा. श्री. शिवराज शेलार (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर तेली समाज) मा. श्री. अभिजित पन्हाळे उद्योजक पुणे मा. श्री. रामभाऊ दाभाडे (मा.जि.प.सदस्य पुणे) मा. श्री. सुभाष घाटे (युवा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ) मा. श्री. राजेंद्र चंद्रकांत जगनाडे, मा. श्री. गणेश मनोहर जगनाडे मा. श्री. शिवदास मनोहर उबाळे अध्यक्ष, श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे श्री. नारायण दिगंबर क्षिरसागर (अध्यक्ष, श्री. संताजी महाराज पालखी सोहळा मंडळ, सुदुंबरे)
