वधु - वर फॉर्म

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा नांदगाव

08 January 2024 sant santaji maharaj jagnade 24 views

     मार्गशीर्ष कृ. त्रयोदशी म्हणजेच दिनांक 9-1-2024 मंगळवार रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा ठिकाण - माऊली (मंदिर) मंगल कार्यालय, वरचा मजला नांदगाव येथे अध्यक्ष व खालील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

Shri Sant Santaji Jaganade Maharaj Punyatithi in Nandgaon      कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अरुणभाऊ शंकरराव पाटील माजी नगराध्यक्ष, नांदगाव नगरपरिषद, प्रमुख उपस्थिती मा. ऍड. शशिकांत माधवराव व्यवहारे अध्यक्ष- नाशिक विभाग तैलिक समाज. मा. समाधान एस. चौधरी अध्यक्ष- नाशिक जिल्हा तैलिक महासभा, उत्तर. मा. कैलास काळू चौधरी अध्यक्ष - धुळे जिल्हा तैलिक महासभा मा. शेषराव रामदास चौधरी मुख्याधिकारी, मनमाड नगरपरिषद मा. दिलीप रघुनाथ देहाडराय अध्यक्ष-संताजी महाराज पुण्यतिथी उत्सव समिती मा. कुमुद हेमंत चौधरी अध्यक्षा-नांदगाव तालुका महिला आघाडी मा. संतोष लक्ष्मण गायकवाड अध्यक्ष-नांदगाव तालुका युवा आघाडी मा. बाळासाहेब धोंडीराम वाघ जेष्ठ मार्गदर्शक मा. नरेंद्र बारकु चौधरी प्रदेश महासचिव युवा आघाडी राज्य उपाध्यक्ष भारतीय पत्रकार महासंघ मा. प्रितम चौधरी पो. निरिक्षक, नांदगाव मा. ऍड. बी. आर. चौधरी अध्यक्ष- नाशिक जिल्हा वकील आघाडी मा. दत्तात्रय तुकाराम बत्तासे अध्यक्ष- नांदगाव तालुका तैलिक महासभा मा. सौ. वैशाली नरेंद्र चौधरी संपादिका सखीमंच साप्ताहिक मा. सौ. छायाताई कल्याणराव करनकाळ अध्यक्षा-धुळे जिल्हा महिला आघाडी मा. डिगंबर भावराव महाले जेष्ठ मार्गदर्शक मा. बाळासाहेब कारभारी खैरनार

    कार्यक्रम रूपरेषा मुर्ती अभिषेक - सकाळी 9:00 ते 10:00 प्रवचन संतु तुका जोडी लावी नामाची गोडी - सकाळी 10:00 ते 11:00 मान्यवर मार्गदर्शन व संताजी महाराज महाआरती सकाळी 11:00 ते 12:00  स्नेह भोजन, महाप्रसाद - दुपारी 12:00 ते 2:00

    श्री. दिलीप काशिनाथ सौंदाणे अध्यक्ष- नांदगाव शहर तैलिक महासभा सो. सरला भालचंद्र चौधरी अध्यक्षा - नांदगाव शहर महिला आघाडी श्री. कुणाल विठ्ठल सौंदाणे अध्यक्ष- नांदगाव शहर युवा आघाडी समस्त नांदगाव शहर तैलिक महासभा, महिला, युवा आघाडी सर्व कार्यकारणी पदाधिकारी

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu