जळगांव जामोद व संग्रामपूर तालुका, जिल्हा बुलढाणा तेली समाज राज्यस्तरीय भव्य मोफत वधु -वर व पालक परिचय मेळावा तथा सोयरिक पुस्तिकेचे विमोचन स्थळ : सांस्कृतिक भवन, जलाराम मंदीराजवळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा - ४४३४०२ टिप : सोयरिक पुस्तकात परिचय पत्र मोफत छापण्यात येणार आहे. परियच पत्र देण्याची अंतिम तारिख २५/०१/२०२४ अधिक माहिती करीता संपर्क
निमंत्रक- रमेश शा. आकोटकार (जळगांव जा) मो.नं. 9421465728 -सचिव- अनिल अ. भगत मो.नं. 9423761751 - सहनिमंत्रक- नंदकिशोर मो. काथोटे मो.नं. 9422128198 - खाजिनदार दुर्गादास दे. आकोटकार मो.नं. 8605314907 -अध्यक्ष- संजय रा. चोपडे मो.नं. 9422945374 -प्रसिध्दी प्रमुख - अनिल स. धनभर (वरवट) मो.नं. 7588520656 तथा आयोजक समिती,जळगांव (जामोद) ता.जळगांव (जा.) जि. बुलढाणा