श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी छत्रपती संभाजी नगर
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व भव्य दिव्य दिंडी शोभा यात्रा आयोजन करण्यात आले होते. तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य ग्रुप तर्फे सर्व समाज बांधवा छत्रपती संभाजी नगर कार्यक्रमाचे वेळी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पूजन माजी नगर सेवक भा ज पा कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष अनिल भैय्या मकरिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी आपल्या समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मुकुंद वाडी जणू येथे करण्यात आला होता.
