Bride / Groom Form

कन्नड तालुक्यात संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी संपन्‍न

10 January 2024 sant santaji maharaj jagnade 109 views

    दि.९ रोजी कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे संत श्रेष्ठ शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्त तिळवण तेली समाज यांच्या वतीने देवगाव रंगारी येथील राम मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेची भव्य महाआरती, व्याख्यानातून संताजीचा परिचय, अभिवादन व महाप्रसाद वाटप अशा विविध कार्यकामाच्या माध्यमातून संताजी जगनाडे महाराज यांना देवगाव रंगारी येथील सर्व समाज बांधव नागरिकांनी अभिवादन केले.

Sant Jaganade Maharaj Punyatithi in Kannada Taluka

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu