Bride / Groom Form

तेली समाज यवतमाळ आयोजित संताजी महाराज पुण्यतिथी व जयंती महोत्सव २०२४

10 January 2024 sant santaji maharaj jagnade 111 views

     संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ व संताजी महिला मंडळ, यवतमाळ व महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा, जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत संताजी महाराज पुण्यतिथी व जयंती महोत्सव दि.९, १०, ११ जानेवारी २०२४  रोजी संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ या ठिकाणी आयोजित करण्‍यात आलेला आहे.

Santaji Maharaj Punyatithi and Jayanti 2024 organized by Teli Samaj Yavatmal     कार्यक्रमाची रुपरेषा - मंगळवार दिनांक ९/१/२०२४, सकाळी ९ वा. संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन सकाळी ११ वा. संताजी भजनी महिला मंडळ यांचा 'भजनाचा कार्यक्रम': सकाळी ११.३० वा. श्री. नारायणराव माकडे हायस्कुल व स्व. रामभाऊजी ढोले विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ चे स्वयंशासन  दुपारी २ ते ५ : संताजी महिला मंडळाचे विविध कार्यक्रम स्पर्धा - १) बाजीराव मस्ताणी, २) मॅचिंग स्पर्धा ( कलर ऑरेंज)  सायं. ७ वा. संताजी महिला मंडळ प्रस्तुत नाटीका "दुखःची पाऊलखुण” .

    बुधवार दि. १०/१/२०२४ सकाळी १० ते २ वा.: श्री. नारायणराव माकडे हायस्कुल व स्व. रामभाऊजी ढोले विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ चे मैदानी खेळ स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा दुपारी २ ते सायं. ५ : संताजी महिला मंडळाचे विविध कार्यक्रम १) भजन स्पर्धा, २) १ मिनीट स्पर्धा, ३) आनंद मेळावा सायं. ६ वा. : बक्षिस वितरण कार्यक्रम सायं. ७ वा. श्री स्वामी समर्थ मंडळ प्रस्तुत "भक्ती संगीताचा कार्यक्रम” गुरुवार दि. ११/१/२०२४ सकाळी १० वा. : काल्याचे किर्तन ह.भ.प. श्री. संतोष ठाकरे महाराज' नांदेगांव, ता. मंगरुळपीर, जि.वाशिम दुपारी १ वा. : 'प्रासादिक भोजन'

    संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ संताजी महिला मंडळ, यवतमाळ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, जिल्हा शाखा यवतमाळ

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram