वधु - वर फॉर्म

फुलंब्री येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

12 January 2024 sant santaji maharaj jagnade 63 views

     फुलंब्री येथे आज श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाज सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेली गल्ली येथे असलेला संताजी चौक येथे देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

abhivadan to Saint Shiromani Santaji Jaganade Maharaj on Punyatithi in Phulambri      यावेळी राधा रमेश मिसाळ या मुलीने श्री विठ्ठल व संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारली. संत जगनाडे महाराजांच्या सभागृहात सुमारे 30 फुटापर्यंत ही रांगोळी साकारल्याने सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ, भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ, अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे फुलंब्री शहराध्यक्ष सुरेश मिसाळ, फुलंब्री युवकचे तालुकाध्यक्ष वैभव दुतोंडे, फुलंबी युवकचे शहराध्यक्ष अक्षय पाडळकर तसेच गंगाधर तावडे, प्रल्हादशेठ मिसाळ, मधुकर दुतोंडे, सदाशिव तावडे, रामदास तावडे, कांता आढाव, उत्तम आढाव, रमेश राऊत, प्रमोद मिसाळ, अंबादास तावडे, गंगाधर दुतोंडे, जगन तावडे, शिवनाथ दुतोंडे, रमेश मिसाळ, रत्नाकर आढाव, काशिनाथ दुतोंडे, भाऊसाहेब आढाव, ज्ञानेश्वर तावडे, अशोक राऊत, सतिष दुतोंडे, गणेश तावडे, अनिल दुतोंडे, ताराचंद दुतोंडे, मुरलीधर राऊत, राजू मिसाळ, सतीश मिसाळ, लक्ष्मण पिंजारी, रत्नाकर आढाव, योगेश तावडे, पुनम दुतोंडे, अर्जुन राऊत, प्रकाश लोखंडे, मच्छिंद्र तावडे, दीपक राऊत, रंगनाथ दुतोंडे, शरद रोठे, गजानन तावडे, योगेश पेंढारे, रामेश्वर तावडे, उदय वाढेकर, कृष्णा दुतोंडे, सुरेश गायकवाड, विष्णु राऊत, आकाश दुतोंडे, सतीश मिसाळ, मनेश दुतोंडे, मनोज राऊत, अनिल पेंढारे, रमेश तावडे, दिनेश मिसाळ, बाळु तावडे, रवी आढाव, अक्षय आढाव, उमेश मिसाळ, संतोष आढाव, नागेश मिसाळ, ज्ञानेश्वर दुतोंडे, अमोल राऊत, अमोल मिसाळ, मनोज मिसाळ, योगेश खैरे, अजय पाडळकर, विकास मिसाळ, विजय पाडळकर, जगदीश मिसाळ, सागर माठे, संतोष मिसाळ, उमेश ठोंबरे, प्रशांत खैरे, बाळु आढाव, आकाश खैरे, विशाल मिसाळ, गणेश बजमाळी, गणेश दुतोंडे, समर्थ मिसाळ, शिवा दुतोंडे, दत्तू आढाव, गणेश मिसाळ, नागेश दुतोंडे, नितीन मिसाळ, ज्ञानेश्वर तावडे, शुभम दुतोंडे, रोहित राऊत, अमोल राऊत, किशोर दुतोंडे, संतोष सुरभैय्ये आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran