वधु - वर फॉर्म

वर्धा तेली समाज वधु - वर व पालक परिचय मेळावा

14 January 2024 sant santaji maharaj jagnade 13 views

    श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा, कार्यालय : वरद विनायक कॉम्प्लेक्स, प्रताप नगर, बॅचलर रोड, वर्धा द्वारा आयोजीत ५ वा राज्यस्तरीय सर्वशाखीय तेली समाज उपवधु-वर व पालक परिचय मेळावा शनिवार, दि. १३/०९/२०२४ वेळ : स. ११.०० वा. स्थळ : माँ अनुसया सेलीब्रेशन हॉल, नालवाडी, नागपुर रोड, वर्धा तेली समाज सर्व शाखेतील उप वधु-वर व पालक परिचय मेळावा व "स्नेहीबंध" परिचयपत्र पुस्तीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत आयोजीत केला आहे.

wardha teli samaj vadhu var palak parichay melava 2024     कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रामदास तडस खासदार, वर्धा लोकसभा कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. चंद्रशेखर बावणकुळे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष भाजपा विशेष अतिथी  मा. श्री. अभिजीत वंजारी आमदार, विधान परिषद मा. श्री. रामदास आंबटकर आमदार, विधानपरिषद मा. श्री. संजय पाटील अप्पर पोलीस आयुक्त, नागपूर मा.श्री. सुरेश वाघमारे माजी खासदार, वर्धा

    प्रमुख अतिथी  मा. श्री. डॉ. सचिन तडस शल्य चिकीत्सक, वर्धा मा. श्री. शेखर शेंडे माजी नगराध्यक्ष, वर्धा मा. श्री. अतुल तराळे माजी नगराध्यक्ष, वर्धा मा.श्री. अतुल वांदिले प्रदेश सचिव, रा. कॉ. (शरद पवार गट) संपर्क मा.श्री. राजेश भगत मुध्याधिकारी न.प. वर्धा मा. श्री. राजु तिमांडे माजी आमदार, हिंगणघाट मा. श्री. राजेश बकाने प्रदेश सचिव, महाराष्ट्र भाजपा मा. श्री. रवि बालपांडे प्रमुख, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) मा. श्री. प्रविण हिवरे अध्यक्ष, उद्योजक संघ, वर्धा विनीत  श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा

    संचालक मंडळ श्री. सुधीर चाफले अध्यक्ष श्री. विजय घवघवे सचिव श्री. निळकंठ पिसे उपाध्यक्ष श्री. योगेश साहु सहसचिव श्री. किशोर गुजरकर कोषाध्यक्ष श्री. मोहन गुल्हाणे उपाध्यक्ष श्री. प्रविण वास्कर संघटक श्री. अतुल पिसे कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत चामटकर सहसचिव श्री. चेतन खोंड संचालक सौ. चित्रा चाफले संचालिका सौ. वैशाली गुजरकर संचालिका

    महिला मंडळ श्रीमती चंद्रकला खोंड, सौ. गिता गवते, सौ. मनिषा शेंडे, सौ. जयश्री घवघवे, - सौ. रोशनी चामटकर, सौ. चित्रा चाफले, सौ. वैशाली गुजरकर, सौ. वैशाली खोडे, सौ. मुग्धा पिसे, सौ. गिता हिवरे, सौ. वैशाली कामडी, सौ. मनिषा घुसे, सौ. प्रिती वाडीभस्मे, सौ. अर्चना घुगरे, सौ. मोना किंमतकर, सौ.प्रा.डॉ. सोनाली नि. पिसे, सौ. रश्मी खोंड, सौ. लता पिसे, सौ. मायाताई चाफले, सौ. माधुरी विहीरकर, सौ, संजिवनी उरकुडे, सौ. जयश्री लोणकर, सौ. राखी पिसे, सौ. निलीमा वैरागडे, सौ. विजया तिमांडे, सौ. ज्योती देवतारे, सौ. अश्विनी गुल्हाने, सौ. दिपीका गुल्हाने, सौ. सुचिता वास्कर, सौ. रश्मी पिंपळे

    आयोजन समिती श्री. विपीन पिसे, डॉ.श्री. नरेश खोडे, श्री. राजु ढोबळे, श्री. आशिष पोहाणे, श्री. विश्वास वरघणे, श्री. तुळशीराम पोटदुखे, श्री. अनिरूध्द पेटकर, श्री. सतिश ईखार, श्री. अश्विन साहु, श्री. अजय घवघवे, श्री. दिपक भुते, श्री. वैभव तिजारे, श्री. विशाल उराडे, श्री. भुषण पारटकर, श्री. विनोद इटनकर, श्री. विनोद हरणे, श्री. दुर्गेश मुडे, श्री. शार्दुल वांदिले, श्री. चंदु वाघमारे, श्री. अभिषेक उराडे, श्री. एकनाथ डहाके, श्री. वैभव राऊत, श्री. मयुर उराडे, श्री. निलेश वैद्य, श्री. महेश हटवार, श्री. मंगेश डोने, श्री. हरिष तडस, श्री. पद्माकर पिंपळे, श्री. प्रविण साटोणे, श्री. सुनिल तडस, श्री. रमाकांत दांडेकर, श्री. वैभव उगेमुगे, श्री. अनिल वरुडकर, श्री. दिलीप तडस, श्री. सचिन धोपटे, श्री. दिलीप तलमले, श्री. विशाल वैरागडे, श्री. धर्मेश झाडे, श्री. नरेश आकरे, श्री. राजेंद्र घोडमारे

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh