Bride / Groom Form

वीरशैव तेली समाज लातूर च्‍यावतीने तेली समाज बांधवांचा सत्‍कार समारंभ संपन्‍न.

03 February 2024 Teli samaj 132 views

     वीरशैव तेली समाज लातूर यांच्यातर्फे आपले समाज बांधव जे विविध संस्थांवर निवडून आलेले आहेत किंवा ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम 26 तारखेला रविवारी  सकाळी 10  वाजता भालचंद्र ब्लड बँक येथील हॉलमध्ये पार पडला. यामध्ये खालील समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. श्री राजशेखर सज्जनशेट्टी ( अध्यक्ष रत्नेश्वर मल्टीस्टेट ) श्री इंद्रजीत राऊत ( उपाध्यक्ष रत्नेश्वर मल्टीस्टेट) श्री युवराज लोखंडे (  संचालक सिद्धेश्वर सहकारी बँक )श्री बालाजी दळवे ( अध्यक्ष लातूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी सहकारी पतसंस्था ) श्री आकाश निर्मळे ( संचालक लातूर कर सल्लागार असोसिएशन ) श्री.नितीन लोखंडे ( भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ). यावेळी वीरशैव तेली समाज लातूरच्‍या वतीने दिनदर्शिका विमोचन समारंभ ही समाज बांधवांच्‍या  हास्‍ते  संपन्‍न झाला.

Veerashaiva Teli Samaj Latur SATKAR SAMARAMBH

    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री मन्मथप्पा लोखंडे  म्हणून उपस्थित होते. जेष्ठ सल्लागार श्री भिमाशंकर देशमाने ,श्री नागनाथ भुजबळ,श्री दत्तात्रय लोखंडे,श्री शिवाजी खडके यांच्या हस्ते पार पडला.हा  कार्यक्रम वीरशैव तेली  समाजातील पदाधिकारी अध्यक्ष- श्री किशोर भुजबळ,उपाध्यक्ष- श्री. उमाकांत फेसगाळे,सचिव- श्री अजय कलशेट्टी,सह सचिव- श्री इंद्रजित राऊत,कोषाध्यक्ष- श्री सुदर्शन क्षीरसागर,संचालक- श्री राजेश्वर हरनाळे,श्री हनुमंत (मुन्ना)भुजबळ,श्री युवराज लोखंडे,श्री रामलिंग काळे, श्री संजय उदगीरे,श्री उमाकांत क्षीरसागर व समाजातील युवा प्रमुख श्री बाळू चोपडे ,श्री भागवत गंगणे ,श्री प्रसाद डोंगरे, श्री मुकेश भुजबळ,श्री कृष्णाप्पा खडके, श्री रामलिंग  शेडुळे,श्री दत्ता चिंचकर,श्री विशाल देशमाने यांच्या उपस्थित पार पडला.  यांच्या उपस्थित पार पडला.

Teli Samaj SATKAR SAMARAMBH by Veerashaiva Teli Samaj Latur

Veerashaiva Teli Society Latur Calendar release ceremony

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj