वधू - वर फॉर्म

डॉ. मेघनाद साहा यांचा जन्म

10 February 2016 Teli samaj 192 views

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 2) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

Dr Meghnad Saha

    जन्म :- आंतरराष्ट्रीय र्कितीचे खगोल शास्त्रज्ञ, लोकसभा सदस्य, प्रकाश दाब मोजमाप यंत्राचे जनक, साहा सिद्धांताचे जनक, नियोजन मंडलाचे सदस्य, साहा नुअक्लिअर फिजिक्स संस्थेचे संस्थापक, भारतीय सौर पचांगाचे जनक, भारतीय विज्ञान मंडळाचे सदस्य, रॉयल सोसायटी लंडन सदस्य, भारतीय विज्ञान काँग्रेस अध्यक्ष (1934) स्वातंंत्र सेनानी, अलाहाबाद विद्यापीठ प्राध्यापक असे परीपुर्ण व्यक्तिमत्व, ऐस्तपैलु कामगिरी असलेले डॉ. मेघनाद साहा 6 ऑक्टोबर 1893 साली सद्या बांगलादेशातील ढाका जिल्ह्यातील शिवारातली या गावी झाला.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar