वधु - वर फॉर्म

संताजी प्रतिष्ठाण लाखांदूर,आयोजीत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर

09 April 2024 sant santaji maharaj jagnade 60 views

     संताजी प्रतिष्ठाण लाखांदूर,आयोजीत जागतीक आरोग्य दिना निमित्ताने दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोज रविवारला सकाळी १०.३० ते ३.०० वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. परिसरातील सर्व जनतेने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा फायदा घ्यावा ही विनंती करण्‍यात आलेली आहे.

Santaji Pratishthan Lakhandur Organized Health Treatment and Treatment Camp      भव्य मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधी वाटप स्थळ :- आशिर्वाद मंगल कार्यालय लाखांदूर * आरोग्य शिबीरासाठी येणारे डॉक्टर्स * * डॉ.विनोदजी खंडाईत, M.B.B.S. MD (Medicine), DNB (Cardiology) हृदय रोग तज्ज्ञ नागपूर * डॉ.निखीलजी लांजेवार, M.B.B.S.,M.D. (छातीरोग व श्वसन रोग विशेषज्ञ) नागपूर. *डॉ.प्रमोदजी एम.येरणे, M.B.B.S. DGO.DNB स्त्रीरोग व टेस्ट ट्युब बेबी तज्ज्ञ नागपूर * डॉ. प्रज्ञा अनिलजी पाखमोडे, (M.B.B.S.) जनरल फिजीशियन * डॉ. गौरव मोतीलालजी कावळे, B.A.M.S. M.D. अग्निकर्म, विध्दकर्म, शिवक्षिप्र हॉस्पीटल भंडारा * डॉ. ऐश्वर्यजी पोहाणे, B.D.S., F.G.D. दंतरोग चिकीत्सक साकोली - लाखांदूर उद्घाटक अध्यक्ष उद्घाटक सोहळा :- सन्मा. डॉ. सोमदत्त ब्रम्हानंदजी करंजेकर, साकोली :- सन्मा. भाग्यवानजी खोब्रागडे साहेब, आरमोरी स्वागताध्यक्ष :- सन्मा. डॉ. मोतीलालजी कावळे, लाखांदूर

     प्रमुख अतिथी :- सन्मा. परमेश्वरजी आगासे, पी.एस.आय लाखांदूर, सन्मा. उमाजी देशमुख, अध्यक्ष संताजी सेवा समिती पवनी, सन्मा. मोहीतजी मोहरकर, आसगांव, सन्मा. विनोदभाऊ ठाकरे, नगराध्यक्ष नगरपंचायत लाखांदूर, सन्मा. निशादजी लांजेवार, आकाश न्युज लाखांदूर, :: आयोजक संताजी प्रतिष्ठाण लाखांदूर जि. भंडारा

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu